जालना - जाफराबाद तालुक्यातील बोरगाव फदाट येथील जवानाला सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. आज सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गणेश श्रीराम फदाट या जवानावर शुक्रवार 22 तारखेला सकाळी 11 च्या सुमारास बोरगाव फदाट येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवानाच्या पाठीमागे पत्नी अंजली ,मुलगी साक्षी ,आणि मुलगा प्रेम असा परिवार आहे.
सवीस्तर वृत्त थोड्याच वेळात...