ETV Bharat / state

इंधन म्हणून बांबूचा वापर! कोळसा टंचाईवर पर्याय म्हणून बांबू इंधनाचा वापर - Kalika steel and steel steel

कोळसा टंचाईवर पर्याय म्हणून बांबूचा इंधन म्हथणून वापर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या संदेशातून व महाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक बांबूचा वापर जालना औद्योगिक वसाहतीमध्ये सुरुवात झाली आहे. यामुळे प्रदूषणही कमी होणार आहे.

बांबू इंधनाचा वापर
बांबू इंधनाचा वापर
author img

By

Published : Oct 21, 2021, 10:20 AM IST

जालना - कोळसा टंचाईवर पर्याय म्हणून बांबूचा इंधन म्हथणून वापर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या संदेशातून व महाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक बांबूचा वापर जालना औद्योगिक वसाहतीमध्ये सुरुवात झाली आहे. यामुळे प्रदूषणही कमी होणार आहे.

कोळसा टंचाईवर पर्याय म्हणून बांबू इंधनाचा वापर

पर्यावरणपूरक बांबूचा वापर -

औद्योगिक वसाहतीत असलेल्या लोखंडी साळ्या उत्पादन करणाऱ्या कारखान्यातील बॉयलर मध्ये दगडी कोळशाच्या ऐवजी पर्यावरणपूरक बांबूचा वापर करण्यास सुरुवात झालेली आहे. कालिका स्टील आणि पोलाद स्टील या दोन लोखंडी सळ्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या री हीटिंग फॉरेनस मध्ये प्रायोगिक तत्त्वावर बांबूचा वापर इंधन म्हणून सुरू झालेला आहे. सध्या ८०% कोळसा व २०% बांबूचा वापर सुरू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि कृषी आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या विचारातून बांबु निर्मिती व संवर्धन या संकल्पनेची माहिती पर्यावरण वादी व प्रगतशील शेतकरी डॉक्टर सुयोग कुलकर्णी यांनी दिली आहे. कोळसा जळताना कार्बन डाय-ऑक्साइड हवेत जातो तर बांबू हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड परत शोषून घेतो त्यामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण जेवढ्या च्या तेवढेच राहते व ऑक्सिजन निर्मितीस मदत होते इतर झाडांच्या साठी ऑक्सिजन फायद्याचा ठरतो पर्यायाने पर्यावरण वाचवण्यासाठी मदतच होते बांबू हा पर्यावरण संवर्धक आहे जालन्यातील उद्योजक आणि जिल्ह्यातील शेतकरी बांबू संवर्धन संकल्पनेस उस्फुर्त प्रतिसाद देत आहे/ त्यामुळे लवकरच जालना ही बांबू सिटी म्हणून जगात ओळख निर्माण करणार व बांबूपासून विविध प्रकारच्या 188 वस्तू तयार करता येतात या वस्तूंचे भव्य शोरूमदेखिल जालन्यात सुरू करणार असल्याची माहिती डॉक्टर सुयोग कुलकर्णी यांनी दिलेली आहे.

स्टील उद्योग
स्टील उद्योग

100 एकर मोकळ्या जागेवर बांबूची लागवड -

बांबू संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील मोतीबाग आणि औद्योगिक वसाहतीमधील पाचशे एकरवर बांबूची लागवड करण्यात येणार असून पहिला टप्पा एमायडिसी आणि मोती बाग परिसरात 100 एकर मोकळ्या जागेवर बांबूची लागवड करण्याच्या दृष्टीने पाशा पटेल यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली होती. बांबू लागवडीसाठी जालना औद्योगिक वसाहतीतील रोलिंग मिलचे अध्यक्ष घनश्याम गोयल, सुनील गोयल, संतोष करपे, नितीन काबरा, भरत मंत्री, कृष्णा काबरा, अतुल लड्डा आदी उद्योजकांनी पुढाकार घेतलेला असून लवकरच बांबू लागवड औद्योगिक वसाहतीमध्ये होणार आहे जागतिक स्तरावर कोळशाची टंचाई भासत आहे. त्याला पर्याय म्हणून बांबू हा एक चांगला पर्याय आहे. पैशाच्या तुलनेत जर पाहिले तर कोळसा पेक्षा बांबू स्वस्त पडतो आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील बांबू चांगला आहे बांबू जाळण्याच्या नंतर जी राखी निघते ती तीन ते चारेक टक्केच असते आणि कोळशाची राख ही 30 ते 40 टक्के असते. त्यामुळे इंडस्ट्री व्यवस्था प्रश्न कमी होणार आहे त्यामुळे निश्चितच बांबू हा फायदेशीरच आहे अशी माहिती कृष्णा दंडे फोर मन भाग्यलक्ष्मी स्टील यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.