ETV Bharat / state

Husband Suicide : धक्कादायक! पत्नीवर झाला अत्याचार; बदनामीला घाबरून पतीने केली आत्महत्या - wife abused by someone in Jalna

भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे एका विवाहितेवर अत्याचार करून फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग तिच्या पतीला पाठवल्यानंतर पतीने आत्महत्या (Husnaband Committed Suicide in Jalna) केली. विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला (wife abused by someone in Jalna) आहे.

पत्नीवर झाला अत्याचार ; बदनामीला घाबरून पतीने केली आत्महत्या

author img

By

Published : Nov 21, 2022, 2:15 PM IST

Updated : Nov 21, 2022, 3:35 PM IST

जालना : भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे एका विवाहितेवर अत्याचार करून फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग तिच्या पतीला पाठवल्यानंतर पतीने आत्महत्या (Husnaband Committed Suicide in Jalna) केली. मात्र यानंतर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे. विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला (wife abused by someone in Jalna) आहे.

गुंगीचे औषध देऊन अश्लील कृत्य : पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिलांनी पीडीतेला रवी दत्तात्रय सपकाळ यांच्याशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. शिवाय तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात (Husnaband Committed Suicide) आले.

विष प्राशन करून आत्महत्या : या सगळ्या प्रकारानंतर पीड़ित महिला (wife abused) आणि संबंधित संशयित आरोपी तरुण यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पीडीत महिलेच्या पतीला पाठवल्या. त्यामुळे बदनामी झाल्याच्या समाजातून पीड़ित महिलेच्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर पीडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार पारध पोलीस ठाण्यात गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिला विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे बलात्कार, विनयभंग आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेकर करीत (Husnaband Suicide) आहेत.

Last Updated : Nov 21, 2022, 3:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.