ETV Bharat / state

हिंगोलीत सत्ता संपादन मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात - final

हिंगोलील आज होणाऱ्या वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील ३ ते ४ दिवसांपासून या मेळाव्याची तयारी मोठ्या गतीने सुरू आहे.

hingoli
author img

By

Published : Feb 5, 2019, 12:47 PM IST

हिंगोली - हिंगोलील आज होणाऱ्या वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील ३ ते ४ दिवसांपासून या मेळाव्याची तयारी मोठ्या गतीने सुरू आहे. मंगळवारी दुपारी २ वाजता हा मेळावा दसरा मैदानावर होणार आहे.

hingoli
undefined

मेळाव्यासाठी आमदार इम्तियाज जलील, हरिभाऊ भदे, लक्ष्मण माने, विजय मोरे, वारीस पठाण, डॉ. गफ्फार कादरी, गणपत भिसे, रविकांत राठोड, शिवानंद हैबतपुरे, किसन राठोड, अरुण चव्हाण आदींची उपस्थिती राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. बहुजन समाज आजही सत्तेपासून वंचित आहे. देशावर काही मोजक्याच घराण्याचे राज्य असल्याने बहुजन समाजाला सत्तेचा काही प्रमाणात का होईना वाटा मिळणे अपेक्षित आहे, तरीदेखील तो मिळाला नाही, बहुजन समाज प्रयत्नशील आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी सत्तासंपादन मेळाव्याचे मोठ्या उत्साहात हिंगोली येथे आयोजन केले आहे. मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकर आणि हे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक येणार आहेत.

Intro:हिंगोली येथे मंगळवारी होणाऱ्या वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून या मेळाव्याची तयारी मोठ्या गतीने सुरू आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता हा मेळावा दसरा मैदानावर होणार आहे.

Body:मेळाव्यासाठी इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ भदे, लक्ष्मण माने, विजय राव मोरे, वारीस पठाण, डॉ. गफ्फार कादरी, गणपत भिसे, रविकांत राठोड, शिवानंद हैबतपुरे, किसन राठोड, अरुण चव्हाण आदींची उपस्थिती राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मेळाव्याची जय्यत तयारी सूरु आहे.

Conclusion:बहुजन समाज आजही सत्तेपासून वंचित आहे. देशावर काही मोजक्याच घराण्याचे राज्य असल्याने बहुजन समाजाला सत्तेचा काही प्रमाणात का होईना वाटा मिळणे अपेक्षित असताना देखील तो मिळाला नाही, त्यामुळेच बहुजन समाज प्रयत्नशील आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी सत्तासंपादन मेळाव्याचे मोठ्या उत्साहात हिंगोली येथे आयोजन केले आहे. मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी हे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक येणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.