ETV Bharat / state

शिवसेनेच्या पोटात एक ओठात एक, माजी खासदार शिवाजी मानेंची फेसबूक पोस्टमधून नाराजी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमींग सुरू आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागळ्याचे चित्र आहे. राज्यात शिवसेना भाजपची युती झाली असली तरी हिंगोली जिल्ह्यातील चित्र काहीसं वेगळं असल्याचे दिसत आहे

माजी खासदार शिवाजी माने
author img

By

Published : Oct 2, 2019, 11:51 AM IST

हिंगोली - राज्यात महायुतीचे घट बसले असले तरी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची मने अद्यापही दुभंगलेलीच पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी एक भावनिक पोस्ट करुन शिवसेनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या पोटात एक ओठात एक आहे. शिवसेनेला झालयं तरी काय? असे मानेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

hingoli
माजी खासदार शिवाजी मानेंची फेसबूक पोस्टमधून नाराजी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमींग सुरू आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागळ्याचे चित्र आहे. राज्यात शिवसेना भाजपची युती झाली असली तरी हिंगोली जिल्ह्यातील चित्र काहीसं वेगळं असल्याचे दिसत आहे. शिवाजी मानेंनी केलेल्या एका भावनिक पोस्टमुळे हिंगोली जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यामंध्ये दुफळी असल्याचे दिसत आहे.

Hingoli

भूमीपुत्राला का संधी नाही
या पोस्टमधून शिवाजी मानेंनी भूमीपुत्राला का संधी नाही, असा सवाल केला आहे. शिवसेना सातत्याने भूमीपुत्राचा कळवळा घेत असल्याचे सांगत आहे. मग आमच्यावर अन्याय का? असा सवालही मानेंनी केला आहे. तसेच शिनसेनेची नेहमी पोठात एक ओठात एक अशी भूमिका राहिली असल्याचे मानेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Intro:

माजी खा. शिवाजी माने यांची भावनिक पोस्ट

हिंगोली- विधानसभा निवडणुतिच्या तोंडावर भजपात आउट गोईंग अन इन्कमिंग जोरदार झाली. तसेच राज्यात महायुतीचे घट बसले जरी असतील मात्र हिंगोली जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांतील दुभंगलेली मने अजिबात संपल्याचे दिसत नाहीत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे हिंगोलीतील माजी खासदार शिवाजी माने यांनी याच युतीतील दुभंगलेल मन आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाउंट वर शेअर केलंय. Body:त्यामुळे या पोस्ट मुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. अन एवढी भावनिक पोस्ट पाहून खरोखरच कळमनुरी मतदार संघात शिवसेनेकडून दिलेल्या उमेदवारी मुळे नाराजी असल्याचे समोर आले आहे.

Conclusion:या बातमीत पोस्ट वापरणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.