ETV Bharat / state

दोन मोबाईल चोरटे गोंदिया रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात - ईतवारी

रेल्वे स्थानकातील गर्दीत प्रवाशांच्या मोबाईलवर हात साफ करणाऱ्या दोन चोरट्यांना गोंदिया रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपींसह पोलीस पथक
आरोपींसह पोलीस पथक
author img

By

Published : Jan 7, 2020, 3:09 PM IST

गोंदिया - मुंबई ते हावडा रेल्वे मार्गावरील गोंदिया हा महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे येथे चोऱ्यांचेही प्रमाण वाढले असून त्यातच 2 सराईत मोबाईल चोरट्यांना गोंदिया रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावर अटक केली आहे.

आरोपींसह पोलीस पथक

अमन राहुल मेश्राम (वय 29 वर्षे) आणि सलीम सफी शेख (वय 29 वर्षे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रेल्वे पोलीस गस्तीवर आसताना रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर शिवनाथ एक्स्पेस आली. यावेळी गाडीतून प्रवास करणारे प्रवासी संजीत डहारे ईतवारीकडून दुग्रकडे जात होते. या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल चोरी केला. या प्रकरणी त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. रेल्वे पोलिसांनी त्वरित शोधमोहिम राबविली असता, फलाट क्रमांक 1 वर दोघे जण झोपून असलेल्या प्रवाशांच्या सामानांची चाचपणी करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरी केल्याचे कबूली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेले मोबाईलही हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही गोंदियात मुसळधार पाऊस, २४ तासात गारपीटीचे संकेत

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE   
Mobil No :- 9823953395
Date :- 06-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
 File Name :- mh_gon_06.jan.20_mobile thief arrested_7204243 
दोन सराईत मोबाईल चोरटे रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात 
Anchor :- मुंबई ते हावडा रेल्वे माग्रावरील गोंदिया महत्त्वाचा रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे येथे चोऱ्यांचेही प्रमाण वाढले असून त्यातच दोन सराईत मोबाईल चोरट्यांना गोंदिया रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावर अटक केली. अमन राहुल मेश्राम (२९) आणि सलीम सफी शेख (२९) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रेल्वे पोलिस गस्तीवर आसताना रेल्वे फलाट क्रमांक ४ वर शिवनाथ एक्स्पेस आली. या वेळी गाडीतून प्रवास करणारे प्रवासी संजीत डहारे ईतवारीकडून दुग्रकडे जात होते. या दरम्यान अद्यात व्यक्तीने त्यांचा मोबाईल चोरी केल्याची तक्रार केली. रेल्वे पोलिसांनी त्वरित शोधमोहिम राबविली असता, फलाट क्रमांक १ वर दोघे जण झोपून असलेल्या प्रवाशांच्या सामानांची चाचपणी करित असल्याचे दिसून आले. पोलिसांनी  त्यांना ताब्यात  घेवून चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरी केल्याचे कबुली दिली असुन त्यांच्या कडून चोरी केलेले मोबाईल हि हस्तगत करण्यात आले असुन समोरील तपास रेल्वे पोलीस करीत आहे. .Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.