ETV Bharat / state

निर्भया पथके झाली बंद, आता गोंदियातील हजारो शाळकरी मुली स्वत:च करणार आत्मसंरक्षण

मुलींना आत्मसुरक्षा धडे शिवण्यासाठी गेम्स स्पोर्ट अ‍ॅण्ड करीअर डेव्हलपमेंट फांउडेशनच्या च्या वतीने गोंदियात निर्भया बेटी सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गोंदिया शहरातील तब्बल 25 शाळेतील हजारच्या वर शालेय विद्यार्थिनींना या फांउडेशनच्या वतीने आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. या 10 दिवसीय आत्मसुरक्षा शिबिरामुळे रोडरोमिओ आणि छेडछाड करणाऱ्यांवर आता चांगलीच जरब बसणार आहे.

आत्मसंरक्षणाचे धडे घेताना विद्यार्थिनी
आत्मसंरक्षणाचे धडे घेताना विद्यार्थिनी
author img

By

Published : Jan 19, 2020, 11:45 AM IST

Updated : Jan 19, 2020, 11:56 AM IST

गोंदिया - जिल्ह्यात एका तरुणीवर झालेला अ‍ॅसिड हल्ला असेल किंवा हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेले अत्याचार, अशा प्रकारच्या घटनांमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातून काहींची विकृत मानसिकता आणि दुय्यम वागणुकीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येच्या सोडवणुकीसाठीच पोलिसांनी निर्भया पथके स्थापन केली. मात्र, आता शाळकरी मुलींना निर्भया पथकाची गरज भासणार नाही. कारण जिल्ह्यातील मुलींनी आता आत्मसंरक्षणाचे धडे घेतले आहेत.

मुलींना आत्मसुरक्षा धडे शिवण्यासाठी गेम्स स्पोर्ट अ‍ॅण्ड करीअर डेव्हलपमेंट फांउडेशनच्या वतीने गोंदियात निर्भया बेटी सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गोंदिया शहरातील तब्बल 25 शाळेतील हजारच्या वर शालेय विद्यार्थींनींना या फॉऊंडेशनच्या वतीने आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. या 10 दिवसीय आत्मसुरक्षा शिबिरामुळे रोडरोमिओ आणि छेडछाड करणाऱ्यांवर आता चांगलीच जरब बसणार आहे.

निर्भया पथके झाली बंद, आता गोंदियातील हजारो शाळकरी मुली स्वत:च करणार आत्मसंरक्षण

जिल्हा पोलीस दलाने महिला, मुली आणि महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया पथके सज्ज केली होती. पथकांना अत्याधुनिक साधन-सामुग्रीही दिली होती. परंतु आताचे जिल्हा पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे यांनी ते पथक बंद केले आहे. त्यामुळे आता शहरात महिला, युवती आणि शाळकरी मुलींच्या मदतीला धावून येणारे कोणतेही पथक कार्यरत नाही. त्याच दृष्टीने शाळकरी मुलींना स्वत:ची आत्मसुरक्षा करता यावी म्हणून 10 दिवसीय आत्मसुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालये, प्रमुख शाळा, गदीर्ची ठिकाणे, प्रमुख चौकात तरुण, तरुणींचे प्रबोधन करून १२ वर्षांवरील मुला-मुलींना कायद्याचे धडे देण्यात आले. मुलींना नाहक त्रास देणारे, छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला कशा प्रकारे सामोरे जायचे आणि धडा शिकवायचा याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 18-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_18.jan.20:-school girls self-defensetraining_7204243
टीप :- रेड्डी टू एयर पैकेज पाठवली आहे
निर्भया पथके झाली बंद, आता शाळकरी मुली करणार आपलीच आत्मसुरक्षा
गोंदिया येथील हजारो मुलींनी घेतले आत्मसुरक्षा धडे
Anchor :- गोंदिया येथील एका तरूणींवर झालेला अ‍ॅसिड हल्ला म्हणा किंवा हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला. असुन संतापाची लाट उसळली आणि पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. काहींची विकृत मानसिकता आणि दुय्यम वागणूक यामुळे नोकरी, व्यवसाय आणि कॉलेजसाठी बाहेर पडणाऱ्या तरुणी, महिलांच्या सुरक्षेचे आव्हान पोलिसांसमोर आहे. महिलांची छेडछाड निर्माण करण्यात आलेली निर्भया पथके गोंदिया जिल्ह्यात बंद झाले आहे . मुलींना आत्मसुरक्षा धडे शिवण्यासाठी गेम्स स्पोर्ट अ‍ॅण्ड करीअर डेव्हलपमेंट फाँऊडेशनच्या वतीने गोंदियात निर्भया बेटी सुरक्षा अभियान राबविण्यात येत असुन गोंदिया शहरातील तब्बल पंचेवीस शाळेतील हजारो च्या वर शाळेतील विद्यार्थींनींना या फाँऊडेशनच्या वतीने त्मसंरक्षेणेचे धडे देण्यात आले. या दहादिवशीय आत्मसुरक्षा शिबीरामुळे रोडरोमिओ आणि छेडछाड करणाऱ्या वर चांगलीच वचक बसणार आहे.
VO :- जिल्हा पोलिस दलाने महिला, मुली आणि महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया पथके अधिक सज्ज केली होतीे. पथकांना अत्याधुनिक सामुग्री दिली होती. मात्र, हे निर्भया पथक करून तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी बंद करून स्त्री स्कॉड सुरू करून प्रत्येक शाळा, कॉलेज, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बगीचे, सार्वजनिक ठिकाणी महिला वा युवती एकटी आढळल्यास तिला तिच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था हा पथक करायचा, परंतु आताचे जिल्हा पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे यांनी ते पथक हि बंद केल्याने आता शहरात महिला, युवती आणि शाळकरी मुलींकरीता कोणतेही पथक कार्यरत नाही. मात्र शाळकरी मुलींनी आपली आत्मसुरक्षा आपणच करावी यासाठी दहा दिवशीय आत्मसुरक्षा शिबीराचे आयोजन गेम्स स्पोर्ट अ‍ॅण्ड करीअर डेव्हलपमेंट फाँऊडेशनच्या वतीने केले होते. यात पथकाकडून महाविद्यालये, प्रमुख शाळा, गदीर्ची ठिकाणे, प्रमुख चौकात तरुण, तरुणींचे प्रबोधन करून १२ वर्षांवरील मुला-मुलींना कायद्याचे धडे देण्यात आले. मुलींना नाहक त्रास देणारे, छेडछाड करणाऱ्या वैक्ती ला धडे कशे शिकवायचे हे या शिबीरातून सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा गोंदिया जिल्ह्यात अ‍ॅसिड हल्ले होणार नाहीत. अशी आशा या संस्थेच्या पदाधिकारी व्यक्त केलीय.
BYTE :- दीपक सिक्का (प्रोजेक्ट डायरेक्टर, गेम्स स्पोर्ट अ‍ॅण्ड करीअर डेव्हलपमेंट फाँऊडेशनच्या)Body:VO:-Conclusion:
Last Updated : Jan 19, 2020, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.