ETV Bharat / state

चार लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला रामनगर पोलिसांनी केले गजाआड - चोरांना अटक गोंदिया

रामनगर परिसरात घरफोडी करून तब्बल 4 लाख  97 हजार 411 रुपयांच्या रोख रकमेसह मुद्देमाल लंपास  केल्याची घटना घडली. यासंबंधीत 3 चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून विचारपूस केली असता चोरट्यांनी 3 ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केले आहे.

Ramnagar police arrestED THREE robber
चार लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला रामनगर पोलिसांनी केले गजाआड
author img

By

Published : Nov 29, 2019, 12:50 PM IST

गोंदिया - रामनगर पररिसरात घरफोडी करून तब्बल 4 लाख 97 हजार 411 रुपयांच्या रोख रकमेसह मुद्येमाल लंपास केल्याची घटना घडली. यासंबंधीत 3 चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून विचारपूस केली असता चोरट्यांनी 3 ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केले आहे.

चार लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला रामनगर पोलिसांनी केले गजाआड

हेही वाचा - ठाण्यात नोकराने मारला 39 लाखांचा डल्ला, झारखंडमधून अटक

रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत 12 आक्टोबर व 18 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या 3 घरफोड्यांमध्ये अशोक बुधराम देशमुख मरारटोली यांच्या घरातून 2 लाख 82 हजार, 18 नोव्हेंबरला डीलचंद शादीराम पारधी यांच्या घरातून 2 लाख 11 हजाराचा मुद्येमाल लंपास केला होता. पोलीस अभिलेखातील गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली असता शंकर उर्फ गुरु राजाराम पटले (रा. संजयनगर, गोंदिया), विकी राधेश्याम सुर्यवंशी (रा. मुसलमान टोली, तिरोडा) व अविनाश सुरेंद्र मते (मरारटोली, गोंदिया) यांचा समावेश असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तपास सुरू करून त्यापैकी एकाला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथून, उर्वरीत दोघांना गोंदिया व तिरोडा येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत 3 गुन्हे केले असून मुद्येमाल आपल्याकडे असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून 4 लाख 97 हजार 411 रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपींना रामनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा - अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; नागभीड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 29-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_29.nov.19_robery_7204243घर
फोडी करणारी टोळी गजाआड 
४.९७ लाखाच्या रोख व दागिने जप्त  
Anchor :-  गोंदिया रामनगर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या भागात घरफोड्या करुन सुमारे ४ लाख  ९७ हजार ४११ रुपयाचा रोखीसह मुद्येमाल लंपास करणा-या तीन चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील ३ आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करुन विचारपूस केली असता चोरट्यांनी ३ ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबुल केल्याने त्यांना अटक करण्यात आली. 
VO:- रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत १२ आक्टोंबर व १८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ३ घरफोड्यामध्ये अशोक बुधराम देशमुख मरारटोली यांच्या घरातून २ लाख ८२ हजार, १८ नोव्हेंबर रोजी डीलचंद शादीराम पारधी यांच्या घरातून २ लाख ११ हजाराचा मुद्येमाल लंपास केला होता. या घरफोड्या बघून पोलीस अभिलेखातील सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली असता शंकर उर्फ गुरु राजाराम पटले रा. संजयनगर, गोंदिया, विकी राधेश्याम सुर्यवंशी रा. मुसलमान टोली, तिरोडा व अविनाश सुरेंद्र मते मरारटोली गोंदिया यांचा समावेश असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तपास सुरु करुन त्यापैकी एकाला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथून, उर्वरित दोघांना गोंदिया व तिरोडा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर विचारपूस केली असता त्यांनी वरील दोन्ही गुन्ह्यासह गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ३ गुन्हे केले असून मुद्येमाल आपल्याकडे असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून ४ लाख, ९७ हजार ४११ रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असून रामनगर पोलीसांच्या ताब्यात आरोपींना देण्यात आले आहे.Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.