ETV Bharat / state

सायकल चोरीचे रॅकेट रेल्वे पोलिसांनी केले गजाआड, पावणे दोन लाखाच्या सायकल जप्त

गोंदिया रेल्वे पोलिसांनी सायकड चोराना अटक केली. त्याच्याकडू १ लाख ७६ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोंदीया पोलिसांनी सायकल चोराना केली अटक
author img

By

Published : Sep 6, 2019, 6:03 PM IST

गोंदिया - शहर आणि ग्रामीण भागातून मोटारसायकल आणि सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज अशा ठिकाणांहून सायकल चोरीला जात असतात. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत. या आधी रेल्वे पोलिसांनी मोटरसायकल चोरांना अटक केली होती. मात्र, सायकल चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. गोंदिया पोलिसांना सायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना एक सायकल चोर सापडला. अधिक तपास करताना रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी 3 सायल चोरांना अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या 1 लाख 76 हजार 300 रुपये किमतीच्या सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

गोंदिया पोलिसांनी सायकल चोरांना केली अटक

यामध्ये आरोपी देवेंद्र उर्फ देवा प्रीतम निर्विकार (वय 26), दिलीप अनंतराव वरखडे (वय 26) हे (दोघे राहणार कटंगी) कला व भवरलाल साहेबलाल दमाहे (वय 30, राहणार बरबस पुरा) हे तीन आरोपी असून रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 26 ऑगस्टला मेघराज जीवनलाल राम ढाले (राहणार आंभोरा) हे आपल्या मुलीला रेल्वेस्थानकावर सोडण्याकरता आले होते. त्यांनी लेडीबर्ड कंपनीची सायकल रेल्वे बुकिंग कार्यालय समोर ठेवली होती. ते मुलीला सोडून परत आले, तर त्या ठिकाणी सायकल नव्हती. त्यांनी शोधाशोध केली असता, सायकल मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये मिरगराज यांची सायकल दोघे चोरुन घेऊन जात असल्याचे दिसले. त्यावरून त्या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सायकल चोरीची कबुली दिली. रेल्वे पोलिसांनी या दोघा आरोपींना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. आरोपींनी भवरलाल दमाहे हा देखील आपल्यासोबत असल्याची कबुली दिली. या तिघांकडून विविध कंपन्यांचे महागडे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Intro:सायकल चोरीचा रॅकेट रेल्वे पोलिसांच्या तावडीत
पावणे दोन लाखाच्या चोरीच्या सायकली केल्या जप्त
Anchor :- गोंदिया शहर आणि ग्रामीण भागातून मोटारसायकल आणि सायकल चोरीला जाण्याचा प्रमाण वाढला आहे. तसेच रेल्वे स्टेशन, शाळा , कॉलेज इथून पण सायल चोरी जात असतात. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत. यादी रेल्वे पोलिसांनी मोटरसायकल चोरांना अटक केली होती मात्र सायकल चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते मात्र एका सायल चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना रेल्वे पोलिसांच्या हाती एक सायकल चोर लागला तपास करताना रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी 3 सायल चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या 1 लाख 76 हजार 300 रुपये किमतीच्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत यामध्ये आरोपी देवेंद्र उर्फ देवा प्रीतम निर्विकार वय 26, दिलीप अनंतराव वरखडे वय 26 हे दोघे राहणार कटंगी कला व भवरलाल साहेबलाल दमाहे वय 30 राहणार बरबस पुरा ह्या तिन्ही आरोपी असून रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
VO:- 26 ऑगस्ट रोजी मेघराज जीवनलाल राम ढाले राहणार आंभोरा हे आपल्या मुलीला रेल्वेस्थानकावर सोडण्याकरिता करिता आले होते त्यांनी लेडीबर्ड कंपनीची सायकल रेल्वे बुकिंग कार्यालय समोर ठेवली व मुलीला सोडून परत आले तर त्या ठिकाणी सायकल नव्हती त्यांनी शोधाशोध केली असता सायकल मिळाली नाही त्यामुळे त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मधील फुटेज तपासणी केली असता त्या मध्ये मिरगराज यांची सायकल दोघे नेत असल्याचे दिसून आले त्यावरून त्या दोघांना पकडून विचारपूस केली असता त्यांनी सायकल चोरीची कबुली दिली. रेल्वे पोलिसांनी या दोघा आरोपींना ताब्यात घेत त्यांना न्यायालयात सादर केले न्यायालयाने आरोपी याना पोलिस कस्टडी रवानगी केली आरोपीनी आपल्या सोबत भवरलाल दमाहे रा. बबसपूर हा देखील आपल्या सोबत असल्याची कबुली दिली या तिघांकडून विविध कंपन्यांच्या महागडे साहित्य जप्त करण्यात आल्या
BYTE :- अनिता खेडेकर (पोलीस निरीक्ष, रेल्वे पोलीस )

Body:VO:-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.