ETV Bharat / state

..तर पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी थांबविण्यात येईल - नितीन गडकरी

७० हजार कोटीची विमाने प्रफुल्ल पटेल यांनी खरेदी केली. मात्र, शेतकरी व सिंचनाचा प्रश्न कधी सोडविला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास घडवून आणला असेल तर भाजपने घडवून आणला असेही त्यांनी सभेदरम्यान बोलताना सांगितले.

author img

By

Published : Apr 9, 2019, 8:13 AM IST

..तर पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी थांबविण्यात येईल - नितीन गडकरी

गोंदिया - पाकिस्तानने जर आपल्या कारवाया थांबविल्या नाहीत तर भारतातून जाणारे पाणी थांबविण्यात येईल, असा इशारा नितीन गडकरी यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात आयोजित सभेदरम्यान दिला आहे. त्यांनी विरोधक प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले शिक्षणाचा भोंगळ व्यवसाय खऱ्या अर्थाने कोणी तयार केला असले तर भंडारा-गोंदिया येथील माजी केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे.

..तर पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी थांबविण्यात येईल - नितीन गडकरी

गडकरी पुढे म्हणाले. की ७० हजार कोटीची विमाने प्रफुल्ल पटेल यांनी खरेदी केली. मात्र, शेतकरी व सिंचनाचा प्रश्न कधी सोडविला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास घडवून आणला असेल तर भाजपने घडवून आणला असेही त्यांनी सभेदरम्यान बोलताना सांगितले. ते भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात उपस्थित होते.

Intro:
Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 08-04-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GONDIA_08_APR_19_GADKARI SBHA
पाकिस्तानने जर आपल्या कारवाया थांबविल्या नाहीत तर भारतातून जाणारे पाणी थांबविण्यात येईल - असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Anchor :- " पाकिस्तानने जर आपल्या कारवाया थांबविल्या नाहीत तर भारतातून जाणारे पाणी थांबविण्यात येईल , असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात आयोजित सभे दरम्यान दिला , तर त्यांनी विरोधक प्रफुल पटेल यांचावर देखील टीका करीत शिक्षणाचा भोंगळ व्यवसाय खऱ्या अर्थाने कुणी तयार केला असले तर भंडारा , गोंदिया येथील माजी केंद्रीय मंत्री यांनी केले असल्याचे त्यांनी सभे दरम्यान सांगितले तर येवढ्यावर ते थांबले नाही तर ७० हजार कोटी ची विमाने प्रफुल पटेल यांनी खरेदी केली मात्र शेतकरी व सिंचनाचा प्रश्न कधी सोडविला नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा जिल्ह्याचा विकास घडवून आणला असेल तर भाजपने घडवून आणला असेही त्यांनी सभे दरम्यान बोलताना सांगितले ते भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजप चे उमेदवार सुनील मेंढे यांचा प्रचार दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात ते उपस्थित असताना बोलत होते.
BYTE :- नितीन गडकरी ( केंद्रीय मंत्री )
Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.