गोंदिया - नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे वेतन काही महिन्यांपासून रोखल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे शहरात जागोजागी घनकचरा जमा होऊ लागला असून शहरात कचऱ्याचे ढिग तयार झाले आहेत, याची दखल ईटीव्ही भारतने घेतली असताना नगर परिषद प्रशासनानी मागे पाऊल घेत वरिष्ठ अधिकाराऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे थांबलेले वेतन खात्यात जमा केले असून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेत आज १५ नोव्हेबरपासून कामाला सुरुवात केली असून नगर परिषद कर्मचाऱ्यांनी ईटीव्ही भारत माध्यमाचे आभार मानले आहे.
ई-टीव्ही भारत इम्पॅक्ट.. गोंदिया नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन जमा, काम बंद आंदोलन मागे - गोंदिया लेटेस्ट न्यूज
गोंदिया नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण झाल्याने आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी त्यांनी आंदोलनाला प्रसिध्दी दिल्याबंद्दल ई टीव्ही भारतचे आभार मानले.
गोंदिया - नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे वेतन काही महिन्यांपासून रोखल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे शहरात जागोजागी घनकचरा जमा होऊ लागला असून शहरात कचऱ्याचे ढिग तयार झाले आहेत, याची दखल ईटीव्ही भारतने घेतली असताना नगर परिषद प्रशासनानी मागे पाऊल घेत वरिष्ठ अधिकाराऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे थांबलेले वेतन खात्यात जमा केले असून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेत आज १५ नोव्हेबरपासून कामाला सुरुवात केली असून नगर परिषद कर्मचाऱ्यांनी ईटीव्ही भारत माध्यमाचे आभार मानले आहे.
Mobil No. :- 9823953395
Date :- 15-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_15.nov.19_n.p.open
गोंदिया नगर परिषद कर्मचा-यांच्या काम बंद आंदोलन मागण्या पूर्ण झाल्याने मागे,
इटीव्ही भारत चे मानले आभार
Anchor:- गोंदिया नगर परिषद येथील कर्मचाऱ्यांचे वेतन काही महिन्यांचे रोखल्याने कर्मचायांमध्ये असंतोष निर्माण होत त्यांनी ८ नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन पुकारला होता त्यामुळे शहरात जागो जागी घनकचरा जमा होऊ लागले असून शहरात कचऱ्याचे ढिगारा तयार झाले होते, तर याची दखल ईटीव्ही भारत ने घेतलीय असताना नगर परिषद प्रशासन यांनी मागे पाऊल घेत वरिष्ठ अधिकाराऱ्यांनी तातळीची बैठक घेत नगर परिषद च्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे थांबलेले वेतन खात्यात जमा केले ता त्यांच्या समस्या वर तोडगा काढत कामाचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेत आज १५ नोव्हेबर पासून कामाला सुरुवात केली असून नगर परिषद कर्मचाऱ्यांनी ईटीव्ही भारत माध्यमांचे आभार मानले आहे,
BYTE :- राजेंद्र दुबे (नगर परिषद कर्मचारी) पांढरा शर्ट घातलेला
BYTE :- सी. ए. राणे, (प्रशासकीय अधिकारी नगर परिषद गोंदिया)Body:VO:-Conclusion: