ETV Bharat / state

ईटीयाडोह धरण पर्यटकांनी फुलले, हजारो पर्यटकांची ईटीयाडोह धरणास भेट - धरणाची जलसंचय पातळी

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे 2013 पासून हा बांध ओव्हर फ्लो झालाच नाही. यंदा धरणाची जलसंचय पातळी 35 फुटावर पोहचल्याने धरण ओव्हर फ्लो होण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंधरप्रदेशातूनही पर्यटक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येतात.

ईटीयाडोह धरण पर्यटकांनी फुलले, हजारो पर्यटकांची ईटीयाडोह धरणास भेट
author img

By

Published : Aug 20, 2019, 11:20 AM IST

गोंदीया - राज्यातील मातीने तयार करण्यात आलेले जिल्ह्यातील प्रसिद्ध ईटीयाडोह धरण सुटीच्या दिवशी पर्यटकांनी फुलुन जाते. सुट्याच्या दिवसामध्ये हजारो पर्यटक या धारणाला भेट देतात. या वर्षी पर्यटकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ईटीयाडोह धरण पर्यटकांनी फुलले, हजारो पर्यटकांची ईटीयाडोह धरणास भेट

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे 2013 पासून हा बांध ओव्हर फ्लो झालाच नाही. यंदा धरणाची जलसंचय पातळी 35 फुटावर पोहचल्याने धरण ओव्हर फ्लो होण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातूनही पर्यटक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येतात. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असलेल्या पर्यटन स्थळांकडे आकर्षित होतात. निसर्गाच्या कुशीतील तालुक्याच्या पर्यटनासाठी पर्यटक बेत आखतात. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, प्राचीन प्रतापगड किल्ला व हिंदू मुस्लीम एकात्मतेची ओळख असलेली महादेव पहाडी, ख्वाजा उष्मान गणी हरुणी यांचा दर्गा, जवळच असलेली तिबेटीयन बांधवांची वसाहत व बुद्ध स्तूप, बोनडगाव देवी येथील कुलस्वामीनी माता गंगा जमुना हे तालुक्यातील प्रमुख पर्यटनाचे केंद्र आहे. या ठिकाणी ही पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.

परिसरातील प्रमुख केंद्र ईटीयाडोह धरण आहे. हे धरण पर्वतांच्या मधोमध आहे. यामुळे कुणीतरी जादूगाराने जणू जादू करूनच धरण निर्माण केल्याचाही भास होतो. भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचित करणारे हे धरण आज घडीला शासनाच्या दुर्लक्षित पणाचा बळी ठरत आहे. हे स्थळ शासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनपणाने पर्यटकांना मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने जिल्हा भरातील जनतेची व शेतकऱ्यांची तहान भागवणाऱ्या स्थळी शुद्ध पिण्याचे पाणी, स्वछता गृहांची वानवा असल्याने महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. इथे खूप भव्य रेस्ट हाऊस आहे. मात्र, रेस्ट हाउसमधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. रेस्ट हाउसमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. येणाऱ्या पर्यटकांसाठी राहाण्याची, खाण्याची आणि पार्किंगची सुविधा नसल्याने पर्यटक या ठिकाणी येऊन सुविधा नसल्याने आपले रोष जनप्रतिनिधी व शासनाकडे व्यक्त करत असतात.

26 जानेवारी 2018 ला धरणाच्या सांडव्यात सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुण बुडाले. त्या वेळी काही काळापुरता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. मात्र, या ठिकाणी प्रसाशनाने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या गोष्टी लावलेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा कोणतीही मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धरणाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने असामाजिक तत्वाचा त्रास वाढत चालला आहे. याचा त्रास येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे.

धरण परिसरात पर्यटनाला भरपूर वाव असल्याने येथील बेरोजगार युवकांना रोजगराच्या संधी उपलब्ध करून देता आल्या असत्या. मात्र, राजकीय इछा सक्तीचा अभाव असणाऱ्या लोकप्रतिनिधी मुळे रोजगार ठप्प आहे. धरणात बारमाही बोटिंग सुरू ठेवणे सहज शक्य आहे. मत्स्यव्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी या सारखे दुसरे ठिकाण नाही. जंगल सफारी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. हॉटेल, रिसॉर्ट या सारख्या व्यवसायांना संधी आहे. फक्त गरज आहे, शासना ने या ठिकाणी लक्ष देण्याची. त्यामुळे पर्यटन धोरणातून या स्थळाचा विकास होण्यासाठी मोठी मद्दत होणार आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 20-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_20.aug.19_etihadoh damp_7204243
ईटीयाडोह धरण पर्यटकांनी फुलले
हजारो पर्यटकांची ईटीयाडोह धरणास भेट...
आलेल्या पर्यटकांना सुविधा चा अभाव असल्याने पर्यटक नाराज होतात
Anchor:- महाराष्ट्रातील मातीने तयार करण्यात आलेले गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध ईटीयाडोह धरण सुटीच्या दिनी पर्यटकांनी फुलुन जातो. सुट्या च्या दिवसा मध्ये हजारो पर्यटक या धारणा ला भेट देत जवळ असलेल्या अनेक पर्यटक स्थळ आहेत त्या ठिकाणी हि पर्यटक सुट्टी च्या दिवशी येऊन या नैसर्गिक रित्या असलेल्या ठिकाणाचा आनंद घेतात या वर्षी आल्याने पर्यटकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.दिसून येत आहे.
Vo:- निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे 2013 पासून हा बांध ओव्हर फ्लो झालाच नाही. यंदा धरणाची जलसंचय पातळी 35 फुटावर पोहचल्याने धरणाचा ओव्हर फ्लो होण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रा सह मध्यप्रदेश, आंधरप्रदेशातूनही पर्यटक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येतात तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असलेल्या पर्यटन स्थळांकडे आकर्षित होतात. निसर्गाच्या कुशीतील तालुक्याच्या पर्यटनासाठी पर्यटक बेत आखतात. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, प्राचीन प्रतापगड किल्ला व हिंदू मुस्लिम एकात्मतेची ओळख असलेली महादेव पहाडी, ख्वाजा उष्मान गणी हरुणी यांचा दर्ग्याह. जवळ च असलेली महाराष्ट्रात असलेली तिबेटीयन बांधवांची वसाहत व बुद्ध मंदिर, बोनडगाव देवी येथील कुलस्वामीनी माता गंगा जमुना, आणि बंगाली वसाहत हे तालुक्यातील प्रमुख पर्यटनाचे केंद्र आहेत. या ठिकाणी हि पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत.
Vo:- तसेच या परिसरातील प्रमुख केंद्र हे ईटीयाडोह धरण असुन हे धरण पर्वतांच्या मधोमध असल्याने भास होते कि कुणीतरी जादूगराने जणू जादूकरूनच धरण निर्माण केल्याचा हि भास होतो. तसेच या धरणाने भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचित करणारे हे धरण आज घडीला शासनाच्या दुर्लक्षित पणाचा बळी ठरत आहे. हे स्थळ शासन आणि लोकप्रतिनिधी च्या उदासीनतेपणाने पर्यटकांना मूलभूत सुविधा पासून वंचित असल्याने जिल्हा भरातील जनतेची व शेतकऱ्यांची तहान भागवणार्या स्थळी शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही, स्वछता गृहांची वानवा असल्याने महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. इथे खूप भव्य रेस्ट हाऊस आहे पण त्या मधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. रेस्ट हाऊस मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. येणाऱ्या पर्यटकांसाठी राहाण्याची, खाण्याची आणि पार्किंग ची सुविधा नसल्याने पर्यटक या ठिकाणी येऊन सुविधा नसल्याने आपले रोष जनप्रतिनिधी व शासना कडे वैक्त करत असतात.
Vo:- मागच्या वर्षी 26 जनेवरी 2018 ला धरणाच्या सांडव्यात सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुण बुडाले. असुन त्या वेळी काही काळ पुरते पुलीस बंदोबस्त केला होता. मात्र या ठिकाणी हि प्रसाशनाने कोणत्याही प्रकारचे सुरक्षेच्या गोष्टी लावल्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा कोणतीही मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ठिकाणी कुणाचेही लक्ष नसल्याने असामाजिक तत्व वाढत चालेला असुन याचा त्रास येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे.
Vo:- तसेच या ठिकाणी पर्यटनाला भरपूर वाव असल्याने येथील बेरोजगार युवकांना रोजगराच्या संधी उपलब्ध करून देता आल्या असत्या. मात्र राजकीय इछा सक्तीचा अभाव असणाऱ्या लोकप्रतिनिधी मुळे रोजगार ठप्प आहे. धरणात बारमाही बोटिंग सुरू ठेवणे सहज शक्य आहे. मत्स्यव्यवसायाला प्राधान्य देता येणार या सारखे दुसरे ठिकाण नाही. जंगल सफारी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. हॉटेल ,रिसॉर्ट या सारख्या व्यवसायांना संधी आहे फक्त गरज आहे. शासना ने या ठिकाणी लक्ष देण्याची त्यामुळे पर्यटन धोरणातून या स्थळाचा विकास होण्या साठी मोठी मद्दत होणार.
BYTE :- स्वपनील खंडाईत (पर्यटक, पांढरा शर्ट घातलेला)
BYTE :- प्रकाश वालदे (पर्यटक, टीशर्ट घातलेला)
BYTE :- राजेश तरोणे (पर्यटक, क्रीम कलर चा शर्ट घातलेला) Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.