ETV Bharat / state

अल्पवयीन खून प्रकरण; कायदा-सुव्यवस्थेसाठी नागरिकांचा कँडल मार्च - गोंदिया गुन्हे

शहरात क्षुल्लक कारणावरून दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या हत्येच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांतर्फे कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.

हत्येच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांतर्फे कँडल मार्च काढण्यात आला.
author img

By

Published : Nov 12, 2019, 11:22 PM IST

गोंदिया - शहरात क्षुल्लक कारणावरून दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या हत्येच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांतर्फे कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.

हत्येच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांतर्फे कँडल मार्च काढण्यात आला.

शहरातील मनोहर चौकात 9 नोहेंबरला 17 वर्षीय कान्हा शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती. याच मुलाच्या दोन मित्रांनी वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन हा खून केला होता.

हेही वाचा उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून मित्राचा खून

दिवसेंदिवस खालावत चाललेली कायदा व सुव्यवस्था तसेच अल्पवयीन तरुणांच्या हातून हत्येसारखे घडणारे मोठे गुन्हे, यावर पोलिसांनी नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दुर्गा चौकापासून सुरू झालेल्या या कँडल मार्चचा नेहरू चौकात समारोप करण्यात आला.

पूर्ववैमनस्यातून खून

मृत पावलेल्या कान्हा शर्माला वर्षभरापूर्वी एका दही हंडीच्या कार्यक्रमात नाचताना संबंधित आरोपींचा धक्का लागला होता. यावेळी त्याने या दोन्ही मित्रांना सर्वांसमोर कानशिलात लगावल्याने दोघांच्याही मनात शर्माबद्दल राग होता.

9 नोहेंबरच्या दिवशी संध्याकाळी कान्हा शर्मा मनोहर चौकात एकटा उभा असताना आरोपींनी कान्हावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. मृत कान्हा शर्मा व दोन्ही आरोपी एकाच वर्गात शिकत असून, उच्च शिक्षित तसेच उच्चभ्रू घरातील आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 12-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_12.nov.19_candal marcha_7204243
गोंदिया शहरात छुलक कारणावरून दोन मित्रांनी मिळून एका मित्राची केली होती हत्या 
या हत्येच्या निषेधार्त आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी गोंदिया कराणी काढले कॅण्डल मार्च 
Anchor :- गोंदिया शहराच्या मनोहर चौकात १० नोहेंबरला चायनिसच्या ठेवल्याजवळ उभ्या असलेल्या १७ वर्षीय कान्हा शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या त्याच्याच दोन मित्रांनी एका वर्षा आधी झालेल्या भांडणाचा राग म्हणत ठेवत त्याची हत्या केली. असून गोंदिया शहरात दिवसेंदिवस बिघडत चालेली कायदा व्यवस्था आणि अलपवयीन तरुणांच्या हातून हत्या सारखे घडणारे मोठे गुन्हे, यावर पोलिसांनी नियंत्रण आणावा तसेच दोन्ही आरोपीन कठोर शिक्षा मिळावी यासाठी गोंदिया शहराच्या दुर्गा चोकातुन कॅण्डल मार्च काढत नेहरू चोकात याचा समारोप करण्यात आला.
 BYTE :- मृत मुलाचे वडील 
BYTE :- मृत मुलाची आई \
VO :- एका वर्षा आधी मृतक कान्हा शर्मा हा गोंदियाच्या दुर्गा चोकत आयोजित दही हंडीच्या कार्यक्रमात नाचत असताना दोन्ही आरोपी आरोपी मुलांचा धक्का मृतक कान्हा शर्मा याला लागला असून, कान्हा ने दोन्ही मित्राच्या कानावर सर्व लोकांना समोर दोघांना एक झापड मारली असून याचाच राग . दोन्ही आरोपी मुलांनी आपल्या म्हणात एका वर्षा आधी पासून ठेवला असून ,१० नोहेंबरला संध्याकाळी ८ वाजे कान्हा शर्मा हा मनोहर चॊकात एकटा उभा असताना .आरोपीने त्याच्यावर चाकू ने वार करीत त्याची हत्या केली . तर विशेष बाब म्हणजे मृतक कान्हा शर्मा आणि दोन्ही आरोपी एकाच वर्गात शिकत असून तिन्ही मुले एकाच समाजातील ( ब्राम्हण ) उच्च शिक्षित तसेच हाय प्रोफाइल घरातील आहेत तर हत्या करण्या साठी आरोपी मुलाने आनलाईन शस्त्र मागविले असून अस्या घटनांवर आढा बसावा या साठी आज कॅण्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते. Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.