ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून २० हजारावर राख्या रवाना; भाजप महिला मोर्चाचा उपक्रम

रक्षाबंधनाच्या निमित्ताने १ ते १५ ऑगस्ट दरम्यान भाजप महिला मोर्चा व भाजप कार्यकर्ते समाजाच्या विविध घटकातील महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून या राख्या जमा करत आहेत. या राख्या १५ ऑगस्टला मुंबई येथे शक्ती सन्मान महोत्सवात मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून २० हजारावर राख्या रवाना
author img

By

Published : Aug 11, 2019, 8:32 AM IST

Updated : Aug 11, 2019, 9:48 AM IST

गोंदिया - रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजप महिला मोर्चेच्यावतीने शक्ती सन्मान महोत्सवाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या पाठविल्या जाणार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातूनही २० हजारावर राख्या पाठविल्या जाणार आहेत. महिला भाजपच्या महिला घरोघरी जाऊन या राख्या जमा करत आहेत.

मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून २० हजारावर राख्या रवाना

रक्षाबंधनाच्या निमित्ताने १ ते १५ ऑगस्ट दरम्यान भाजप महिला मोर्चा व भाजप कार्यकर्ते समाजाच्या विविध घटकातील महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून या राख्या जमा करत आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभार्थी असणाऱ्या महिलांशी संपर्क साधण्यात येत आहे.

या महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी राख्या पाठविण्यासोबत एका पत्रात मुख्यमंत्र्यांना आपले मनोगत तसेच एक संदेशही लिहिले आले. दरम्यान, १५ ऑगस्टला मुंबई येथे शक्ती सन्मान महोत्सवात या राख्या मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

Intro:
Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 10-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_10_aug_19_cm rakhi_7204243
मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून २० हजारावर राख्या रवाना
- भाजपा महिला मोर्चाचा उपक्रम
Anchor :- रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजपा महिला मोर्चाच्या वतीने शक्ती सन्मान महोत्सवा अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या पाठविल्या जाणार असून गोंदिया जिल्ह्यातूनही २० हजारावर राख्या पाठविल्या जात असुन, ह्या राख्या महिला भाजप च्या महिलांनी घरो घरी जाऊन या राख्या जमा केल्या असुन ते पाठवीत आहेत.
VO:- १ ते १५ ऑगष्ट दरम्यान रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील व विविध समाज घटका तील महिलांची भाजपा महिला मोर्चा व भाजपा कार्यकर्तानी घरो घरी जाऊन संपर्क साधून राखी जमा केल्या असुन. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभार्थी महिलांशी संपर्क साधण्यात आला. असुन या महिलांनी मुख्यमंत्र्यासाठी राख्या पाठविल्या असुन त्या राख्यां बरोबर एका पत्रात मुख्यमंत्री यांना आपले मनोगत तसेच एक सन्देश हि लिहले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे शक्ती सन्मान महोत्सवात या राख्या मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.
BYTE :- रश्मी जैन (पिवळी साळी घातलेली महिला)
BYTE :- भावना कदम (भाजपा महिला मोर्चा जिल्हाप्रमुख)
BYTE :- हंसा शर्मा (हिरवी साळी घातलेली महिला)Body:स्क्रिप्ट या फाईल मध्ये आहेत या आधी विडिओ व बाईट पाठवले आहेConclusion:null
Last Updated : Aug 11, 2019, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.