ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात रविवारी 504 कोरोनामुक्त तर 427 नवीन बाधित - Gadchiroli corona news

जिल्ह्यात आज (रविवारी) 427 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच आज 504 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. दिवसभरात 14 जणांचा मृत्यू झाला.

File photo
File photo
author img

By

Published : May 9, 2021, 8:17 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात आज (रविवारी) 427 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच आज 504 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. दिवसभरात 14 जणांचा मृत्यू झाला.

नवीन मृत्यूमध्ये ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 39 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 63 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 55 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष, ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर येथील 64 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.

नवीन 427 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 131, अहेरी तालुक्यातील 35, आरमोरी 24, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 44, धानोरा तालुक्यातील 28, एटापल्ली तालुक्यातील 25, कोरची तालुक्यातील 4, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 29, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 30, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 35 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 35 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 504 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 179, अहेरी 37, आरमोरी 45, भामरागड 7, चामोर्शी 51, धानोरा 21, एटापल्ली 46, मुलचेरा 15, सिरोंचा 36, कोरची 6, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 33 जणांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.