ETV Bharat / state

अपघातानंतर साक्री ग्रामस्थांचा रास्ता रोको; आमदार अहिरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदार संघाचे आमदार डी. एस. अहिरे यांच्या वाहनाच्या धडकेत शांताराम दयाराम सोनवणे आणि सोनू दयाराम सोनवणे या दोघा भावांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर येथील वाहने क्रेनच्या सहाय्याने उचलण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी साक्री ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत आमदार अहिरे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

author img

By

Published : May 19, 2019, 11:32 PM IST

धुळे - साक्रीचे आमदार धनाजी अहिरे यांच्या वाहनाच्या धडकेत २ भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर साक्री येथील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी अहिरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अपघातानंतर साक्री ग्रामस्थांचा रास्ता रोको; आमदार अहिरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदार संघाचे आमदार डी. एस. अहिरे यांच्या वाहनाच्या धडकेत शांताराम दयाराम सोनवणे आणि सोनू दयाराम सोनवणे या दोघा भावांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर येथील वाहने क्रेनच्या सहाय्याने उचलण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी साक्री ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत आमदार अहिरे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अपघतामध्ये मृत सोनवणे बंधुंच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळासाठी विस्कळीत झाली होती.

Intro:साक्रीचे आमदार धनाजी अहिरे यांच्या वाहनाच्या धडकेत २ भावांचा मृत्यू झाल्यानंतर साक्री येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करीत अहिरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.Body:धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदार संघाचे आमदार डी एस अहिरे यांच्या वाहनाच्या धडकेत शांताराम दयाराम सोनवणे आणि सोनू दयाराम सोनवणे या दोघा भावांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर येथील वाहने क्रेनच्या साहयाने उचलण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी विरोध केला यावेळी साक्री ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करीत आमदार अहिरे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मयतांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी धुळे शहरातून पोलीस कर्मचारी पाठविण्यात आले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.