ETV Bharat / state

शिरपूर शहरात पावसाने लावली हजेरी, नागरिकांना दिलासा - maharashtra

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजासह बालगोपाल ही आनंदले आहेत.

शिरपूर
author img

By

Published : Jun 23, 2019, 8:59 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

शिरपूर शहरात आज सायंकाळी दमदार पाऊस झाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासह बालगोपाल ही आनंदले आहेत.

शिरपूर

प्रचंड उकाड्याने जनता हैराण झाली होती. आजच्या पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना आता मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे.

पावसाने दमदार हजेरी लावावी, अशी प्रार्थना आता वरुणराजाकडे केली जात आहे. दरम्यान आज झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला असून लवकरच खान्देशात मान्सूनच आगमन होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. या झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहेBody:शिरपूर शहरात आणि परिसरात आज सायंकाळी पावसाला दमदार सुरवात झाली. आणि पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सह बालगोपाल ही आनंदले... ! लहान मोठ्यांनी आज पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद घेतला अंगाची लाही लाही करणारे उन आणि प्रचंड उकाड्याने जनता हैराण झाली होती आजच्या थोड्यावेळ का असेना पण आलेल्या पावसाच्या दमदार सरींनी काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना आता मान्सूनची प्रतीक्षा लागली असून पावसाने दमदार हजेरी लावावी अशी प्रार्थना आता वरुणराजा कडे केली जात आहे. दरम्यान आज झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला असून लवकरच खान्देशात मान्सूनच आगमन होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.