ETV Bharat / state

psychotic woman died : धुळ्यातील मनोरुग्ण महिलेचा अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याने मृत्यू...

author img

By

Published : Oct 30, 2022, 10:57 PM IST

शहरातील वडजाई रोड भागात असलेल्या म्युन्सिपल कॉलनतील रहिवाशी ७२ वर्षीय शोभा विठ्ठल राणा या मनोरुग्ण महिलेने घरात एकटी असतांना घरात डिझेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून ( psychotic woman died after pouring diesel ) घेतले. ही घटना गल्लीतील लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या महिलेला लागलेली आग विझवून, तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉ. दीपेश पाटील यांनी त्या महिलेस मृत घोषित केले.

psychotic woman died
धुळ्यात मनोरूग्ण महिलेचा अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याने मृत्यू

धुळे : शहरातील वडजाई रोड भागात असलेल्या म्युन्सिपल कॉलनतील रहिवाशी ७२ वर्षीय शोभा विठ्ठल राणा या मनोरुग्ण महिलेने घरात एकटी असतांना घरात डिझेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून ( psychotic woman died after pouring diesel ) घेतले.

ही घटना गल्लीतील लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या महिलेला लागलेली आग विझवून, तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉ. दीपेश पाटील यांनी त्या महिलेस मृत घोषित केले. चाळीसगांव रोड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूअन्वये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

महिला मनोरूग्ण - मृत्यू झालेली महिला ही मनोरूग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ठ आहे. घरात असलेल्या डिझेलने महिलेले स्वत:ला पेटवले. महिला जास्त प्रमाणात भाजल्याने महिलेल्या वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.