ETV Bharat / state

धुळे: शिरपूरच्या स्फोटाने निर्माण केले अनेक प्रश्न

स्फोट इतका भिषण होता की या स्फोटाचे 7 किलोमीटर पर्यंत हादरे बसले. या कंपनीचे फायर ऑडिटदेखील करण्यात आलेल नव्हते.या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

धुळे: शिरपूरच्या स्फोटाने निर्माण केले अनेक प्रश्न
author img

By

Published : Aug 31, 2019, 9:12 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघोडी गावाजवळ झालेल्या कंपनीतील भीषण स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटाचे 7 किलोमीटर पर्यंत हादरे बसले. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

धुळे: शिरपूरच्या स्फोटाने निर्माण केले अनेक प्रश्न

शिरपूर तालुक्यातील वाघोडी गावाजवळ असलेल्या एका केमिकल कंपनीत शनिवारी सकाळी बॉयलरचा स्फोट झाला. ज्या कंपनीत हा स्फोट झाला ती कंपनी काय काम करते हे स्थानिकांना देखील माहीत नसल्याचे समोर आले आहे. ही कंपनी कुणाच्या मालकीची आहे याबाबत देखील कोणालाही माहिती नाही. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर अनेक तास उलटूनदेखील या कंपनीच्या मालकाचे नाव समोर आलेले नाही. तसेच याठिकाणी काम करणारे अनेक जण हे परराज्यातून आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. या कंपनीचे फायर ऑडिटदेखील करण्यात आलेल नव्हते. मुळात, अशा कंपन्यांना परवानगी कशी मिळते, हा देखील प्रश्न आहे. ही कंपनी मुंबईच्या उद्योजकाची असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन काय कारवाई करते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघोडा गावाजवळ झालेल्या कंपनीतील भीषण स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मात्र या घटनेने अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले आहेत.

Body:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघोडा गावाजवळ असलेल्या एका केमिकल कंपनीत शनिवारी सकाळी बॉयलर चा स्फोट झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे हा स्फोट इतका भिषण होता की या स्फोटाचे 7 किलोमीटर पर्यंत हादरे बसले. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या कंपनीत हा स्फोट झाला ती कंपनी काय काम करते हे स्थानिकांना देखील माहीत नसल्याच समोर आलं आहे. ही कंपनी कोणाच्या मालकीची आहे, याबाबत देखील कोणालाही माहिती नाही, विशेष म्हणजे घटना घडून अनेक तास उलटून देखील या कंपनीच्या मालकाच नाव समोर आलेलं नाही. तसेच याठिकाणी काम करणारे अनेक जण हे परराज्यातून आले असल्याचं सांगण्यात आलं आहे, याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. मुळात अश्या कंपन्यांना परवानगी कोण देत हा देखील प्रश्न आहे. या कंपनीच फायर ऑडिट करण्यात आलेल नव्हतं.तसेच अश्या प्रकारची घटना घडू शकते याची कल्पना असतांना देखील कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती.तसेच ही कंपनी मुंबई येथील उद्योजकाची असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे, या घटनेनंतर प्रशासन काय कारवाई करत हे बघणे महत्वाचे असणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.