ETV Bharat / state

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून पर्यटनमंत्री जयकुमार रावल चौथ्यांदा विजयी - maharashtra assembly election result 2019

रावल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी पर्यटन व रोहयो खात्यात गेल्या 3 वर्षात चांगली कामगीरी केलेली आहे. शिंदखेडामधून राष्ट्रवादीने रावल यांना पाडण्यासाठी डाव आखला होता.

जयकुमार रावल चौथ्यांदा विजयी
author img

By

Published : Oct 25, 2019, 11:20 AM IST

धुळे - पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा मतदारसंघात दणदणीत विजय झाला आहे. रावल हे या मतदार संघातून चौथ्यांदा विजयी झाले आहेत. परदेशात बिझिनेस मॅनेजमेंटचे शिक्षण रावल यांनी घेतलेले आहे. रावल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी पर्यटन व रोहयो खात्यात गेल्या 3 वर्षात चांगली कामगीरी केलेली आहे. शिंदखेडामधून राष्ट्रवादीने रावल यांना पाडण्यासाठी डाव आखला होता. मात्र, तो फोल ठरला.

Intro:*पर्यटन मंत्री ना जयकुमार रावल यांचा विजयाचा चौकार*
*धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघात जिंकली निवडणूक*
*परदेशात बिझिनेस मॅनेजमेंट चे शिक्षण घेऊन राजकारणात आलेला सुशिक्षित चेहरा*
*खान्देशातील राऊळ संस्थांनाच्या राजघराण्यातील वारस आहेत जयकुमार रावल*
*सलग चौथ्यांदा भाजप कडून निवडणूक जिंकले*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जातात रावल*
*पर्यटन व रोहयो खात्यात गेल्या 3 वर्षात केली होती चमकदार कामगिरी*
*एकास एक उमेदवार देऊन रावल यांना टक्कर देण्याचा प्रयत्न शिंदखेडा मधून राष्ट्रवादी ने केला होता पण तो ठरला फोल*
*जनतेची जयकुमार रावल यांनाच भक्कमपणे साथ*Body:शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून जयकुमार रावल पुन्हा एकदा विजयीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.