ETV Bharat / state

Chandrapur Building Collapsed: तीन मजली इमारत अचानक कोसळली; 1 महिला दबल्याची माहिती - Chandrapur Municipal Corporation

Chandrapur Building Collapsed: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेमध्ये एक महिला दबली असल्याची माहिती आहे.

building collapsed
building collapsed
author img

By

Published : Sep 30, 2022, 3:28 PM IST

Updated : Sep 30, 2022, 3:48 PM IST

चंद्रपूर: Chandrapur Building Collapsed: शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज एक तीन मजली इमारत अचानक building collapsed कोसळली. या दुर्घटनेमध्ये एक महिला दबली असल्याची माहिती आहे.

तीन मजली इमारत अचानक कोसळली

तिला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ही घटना घुटकाळा वार्डातील राज मंगल कार्यालय जवळ असलेल्या पुंडलिक पाटील यांच्या इमारतीची आहे.

सध्या पोलीस प्रशासन Police Administration आणि बचावकार्य करणारे महानगरपालिकेचे Chandrapur Municipal Corporation पथक तिथे पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. आणखी काही लोक आतमध्ये दबल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Last Updated : Sep 30, 2022, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.