ETV Bharat / state

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला संपाचा फटका; पाच युनिट बंद, साडेपाचशे मेगावॉटचे उत्पादन ठप्प - five hundred and fifty megawatts of production

लोकांना संपाची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली ( possibility of strike impact on citizens ) जात आहे. कर्मचारी संपावर असल्याने हे युनिट चालवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ येथे उपलब्ध नाही. त्यामुळे ही वीजनिर्मिती बंद करावी ( Electricity production in Chandrapur ) लागली. तर तांत्रिक कारणामुळे बंद पडलेला 500 मेगावॅटचा संच 30 मार्चपर्यंत दुरूस्त होण्याची शक्यता अधिकृत सूत्रांनी दिली.

चंद्रपूर वीज प्रकल्प
चंद्रपूर वीज प्रकल्प
author img

By

Published : Mar 28, 2022, 10:40 PM IST

चंद्रपूर - वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज येथील वीज केंद्रावर मोठा परिणाम ( Electricity employees strike in Chandrapur ) झाला आहे. 60 मेगावॅट क्षमतेचे पाच युनिट बंद झाले आहेत. सोबतच 500 मेगावाट क्षमतेचा सहा क्रमांकाचा एक संच तांत्रिक बिघाडामुळे आज दुपारी बंद झाला. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विजेचे उत्पादन घटले आहे.

लोकांना संपाची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली ( possibility of strike impact on citizens ) जात आहे. कर्मचारी संपावर असल्याने हे युनिट चालवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ येथे उपलब्ध नाही. त्यामुळे ही वीजनिर्मिती बंद करावी ( Electricity production in Chandrapur ) लागली. तर तांत्रिक कारणामुळे बंद पडलेला 500 मेगावॅटचा संच 30 मार्चपर्यंत दुरूस्त होण्याची शक्यता अधिकृत सूत्रांनी दिली.

Strike at Chandrapur Coal Power Station Five units shut down, five hundred and fifty megawatts of production halted

हेही वाचा-Power Board Employees Strike Nagpur : नागपुरात खासगीकरण विरोधात वीज कर्मचाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन
राज्य अंधारात जाण्याची शक्यता
आजपासून राज्यातील वीज कर्मचारी दोन दिवसीय संपावर गेले आहेत. केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कर्मचारी विद्युत संशोधन कायदा 2021 चा कडाडून विरोध कर्मचारी करीत आहेत. राज्यातील जलविद्युत केंद्रे खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी देण्याचा विरोध करण्यात आला आहे. प्रथमच नियमित वीज व कंत्राटी कर्मचारी एकत्र संपावर गेलेत. यामुळे राज्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. चंद्रपुरात सकाळपासून द्वारसभेच्या माध्यमातून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.

झळ सामान्य नागरिकांना बसणार

कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम चंद्रपूर वीज केंद्रावर झाला आहे. वीज केंद्रातील 60 मेगावॅट क्षमतेचे पाच जलविद्यूत युनिट बंद झाले आहेत. सोबतच 500 मेगावॕट क्षमतेचा सहा क्रमांकाचा एक संच तांत्रिक बिघाडामुळे आज दुपारी बंद झाला. यामुळे विजेचे उत्पादन घटले आहे. याची झळ सामान्य नागरिकांना बसणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-Minister Nitin Raut Statement Nagpur : 'कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.