ETV Bharat / state

चंद्रपुरात आपल्याच गावात पुरग्रस्त झाले निर्वासित - पावसाने घरे पडली चंद्रपूर बातमी

चिमूर तालुक्यामध्ये सततच्या पावसाने अनेक गाव जलमय झाले होते. ४ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसाने आणि गावालगतची बोडीची पार फुटल्याने संपूर्ण पळसगावात पाणी शिरले होते.

due-to-flood-home-collapsed-in-chandrapur
चंद्रपुरात आपल्याच गावात पुरग्रस्त झाले निर्वासित
author img

By

Published : Dec 10, 2019, 1:51 PM IST

चंद्रपूर- येथील चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे झालेल्या मुसळधार पावसाने ३८ घरांची पुर्णता पडझड झाली. तेव्हा पासून हे नागरिक किरायाने, नातलगाकडे राहत आहेत. या पैकी सहा कुटुंब तीन महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या इमरातीमध्ये वास्तव्यास असून झोपायला शाळेत जात आहे. अशा प्रकारे या कुटुंबाला आपल्याच गावात निर्वासितांचे जिणे जगाव लागत आहे.

चंद्रपुरात आपल्याच गावात पुरग्रस्त झाले निर्वासित

हेही वाचा- सुडाचे राजकारण करु नये, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

चिमूर तालुक्यामध्ये सततच्या पावसाने अनेक गाव जलमय झाले होते. ४ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसाने आणि गावालगतची बोडीची पार फुटल्याने संपूर्ण पळसगावात पाणी शिरले. यामुळे ३८ घरांचे पुर्णता नुकसान झाले. या ३८ कुटुंबापैकी मारोती पत्रु शेंडे, विश्वनाथ ऋषी सोनुले, गोकुल ऋषी सोनुले, महानंदा अंबुज गुढधे, नामदेव जानु गावतुरे, श्रीकुष्ण मनिराम चौधरी असे एकुण ६ कुटुंबातील २२ व्यक्ती ग्रामपंचायतीमध्ये वास्तव्यास गेल्या. मात्र, आज तीन महिन्याचा कालावधी उलटल्या नंतर सुद्धा शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यांना राहण्याची व्यवस्था केलेली नाही.

लोकप्रतिनिधी आणि शासनाचे कर्मचारी येऊन आश्वासन देऊन गेल. मात्र, त्याचा काहीच फायदा झालेला नाही. अखेर या कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना याची लेखी माहीती देऊन मदत व घरकुल मंजूर करून देण्याची विनंती केली. मात्र, तुटपुंज्या मदतीचे ३८ कुटुंबाला धनादेश वाटप करण्यात आले. मात्र, या तुटपुंज्या मदतीने बोळवण केल्याने गावकरी हताश झाले आहेत. शासन स्तरावरून विषेश बाब म्हणून या कुटुंबाना घरकुल मंजुर करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Intro:आपल्याच गावात झाले पुरग्रस्त निर्वासित
तिन महिन्यापासून सहा कुंटूब ग्रामपंचायतीत आसऱ्याला
प्रशासणाने तुटपुंज्या खावटीने केली बोळवन
चिमूर
चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे ४ सप्टेबंरला झालेल्या मुसळधार पाऊसाने ३८ घरांची पुर्णता पडझड झाली . तेव्हा पासुन या कुंटूबातील काही कुंटूब नातलगांच्या आसऱ्याला आणी गावातच किरायाने राहत आहेत . या पैकी सहा कुंटूब तिन महिन्या पासुन ग्रामपंचायत इमराती मध्ये वास्तव्यास असुन झोपायला शाळेत जात आहे .अशा प्रकारे या कुटूंबाला आपल्याच गावात निर्वासितांचे जिणे जगाव लागत आहे .
चिमूर तालुक्या मध्ये सतत च्या पावसाने अनेक गाव जलमय झाले होते .४ सप्टेबंरला झालेल्या मूसळधार पावसाने आणी गावालगतची बोडीची पार फुटल्याने संपूर्ण पळसगाव जलमय झाले .यामूळे ३८ घरांचे पुर्णता नुकसान झाल्याने या ३८ कुंटूबा पैकी मारोती पत्रु शेंडे , विश्वनाथ ऋषी सोनुले , गोकुल ऋषी सोनुले , महानंदा अंबुज गुढधे , नामदेव जानु गावतुरे , श्रीकुष्ण मनिराम चौधरी असे एकुण ६ कुंटूबातील २२ व्यक्ती ग्रामपंचायती मध्ये वास्तव्यास गेले.मात्र आज तिन महिन्याचा कालावधी उलटल्या नंतर सुद्धा शासण , प्रशासण व लोकप्रतिनिधींनी यांची त्यांचे घराचे ठीकाणी वास्तव्य करण्या योग्य सोय उपलब्ध करूण दिली नाही .
लोकप्रतिनिधी आणी शासणाचे कर्मचारी येऊन आश्वासन देऊनही काहीच झाले नसल्याने अखेर २५ नोहेंम्बबरला या कुंटूबाने जिल्हाधीकाऱ्याना याची लेखी माहीती देऊन मदत व घरकुल मंजूर करुण देण्याची विनंती केली .८ डिसेंबरला पळसगाव येथील ३८ कुटूंबाला खावटीचे धनादेश वाटप करण्यात आले . मात्र या तुटपुंज्या खावटीने बोळवण केल्याने गावकरी हताश झाले आहेत . शासण स्तरावरून विषेश बाब म्हणुन या कुटूंबाना घरकुल मंजुर करूण येण्यात यावे अशी मागणी नागरीक करीत आहेत .

Body:तहसीलदार संजय नागटिळक , पळसगाव येथील महिला Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.