ETV Bharat / state

चंद्रपूर कोरोना अपडेट - जिल्ह्यात सोमवारी 323 कोरोनाबाधितांची नोंद, 21 जणांचा मृत्यू - चंद्रपूर जिल्हा लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 323 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 687 जणांनी कोरोनावर मात केली. आज दिवसभरात कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 81 हजार 278 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 74 हजार 523 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार 366 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

चंद्रपूर कोरोना अपडेट
चंद्रपूर कोरोना अपडेट
author img

By

Published : May 24, 2021, 10:55 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 323 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 687 जणांनी कोरोनावर मात केली. आज दिवसभरात कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 81 हजार 278 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 74 हजार 523 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार 366 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी आतापर्यंत एकूण 4 लाख 56 हजार 694 टेस्ट करण्यात आल्या आहेत.

आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील सुमित्रा नगर, तुकुम येथील 56 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 84 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 44, 59 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील वार्ड नं.-14 येथील 62 वर्षीय पुरुष, गुरुदेव नगर, सास्ती येथील 61 वर्षीय महिला, कडोली येथील 45 वर्षीय पुरुष, पेल्लोरा येथील 60 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील 58, 65 वर्षीय महिला, 78 वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील व्याहाड येथील 61 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 60 वर्षीय महिला, सिंदेवाही तालुक्यातील 29 वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील 46 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला तर वणी-यवतमाळ येथील 60 व 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1389 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1287, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 36, यवतमाळ 47, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात येत असल्याचे चित्र आहे, मात्र तरी देखील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, नियमित हात धुवावेत, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक याचा पूरावा नाही - रणदीप गुलेरिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.