ETV Bharat / state

मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब हे सरकारचे यश, शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आनंद - CM Phadnvis

मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही अभिंनदन एकनाथ शिंदे यांनी केलंय. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोणा एकाचे श्रेय नसून सरकारचे श्रेय असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jun 27, 2019, 8:42 PM IST

मुंबई - गेल्या चाळीस वर्षांपासून मराठा समाजाने केलेल्या संघर्षाला यश मिळाले आहे . आजचा दिवस हा ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे .

एकनाथ शिंदे

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे आता कायदेशीर रित्या वैध ठरले असून या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही अभिंनदन करतो. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोणा एकाचे श्रेय नसून सरकारचे श्रेय असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर ई टीव्ही भारतच्या प्रतिनिधीने शिवसेनेच्या नेत्यांशी संवाद साधला .

एकनाथ शिंदे यांच्या सोबतच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही हा आनंदाचा क्षण आहे. मराठा समाजातील उपेक्षित घटकाला याचा थेट लाभ होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत आघाडीच्या सरकराने केवळ दिखाऊपणा केला होता अशी टीकाही त्यांनी केली . आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाला कायदेशीर संरक्षण दिले नाही. केवळ देवेंद्र फडणवीस सरकारने कायदेशीर संरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय दिला असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

Intro:सूचना - या बातमीसाठी live u वरून आलेले एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांचे

मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब हे सरकारचे यश , शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आनंद

मुंबई २७

गेल्या चाळीस वर्षांपासून मराठा समाजाने केलेल्या संघर्षाला यश मिळाले आहे . आजचा दिवस हा ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे . राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे आता कायदेशीर रित्या वैध ठरले असून या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचेही अभिंनदन करतो . मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोना एकाचे श्रेय नसून सरकारचे श्रेय असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली . उच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर ई टी व्ही भारतच्या प्रतिनिधीने शिवसेनेच्या नेत्यांशी संवाद साधला .

एकनाथ शिंदे यांच्या सोबतच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही हा आनंदाचा क्षण आहे . मराठा समाजातील उपेक्षित घटकाला याचा थेट लाभ होणार आहे . मराठा आरक्षणाबाबत आघाडीच्या सरकराने केवळ दिखाऊपणा केला होता अशी टीकाही त्यांनी केली . आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाला कायदेशीर संरक्षण दिले नाही. केवळ देवेंद्र फडणवीस सरकारने कायदेशीर संरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय दिला असल्याचे कदम यांनी म्हटले आहे . Body:....Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.