ETV Bharat / state

मुंबईतील ट्रान्सपोर्ट होणार इंटिग्रेटेड तिकिट फ्लॅटफॉर्मवर - मुख्यमंत्री - transport

मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पाहून पियुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्री
author img

By

Published : Mar 3, 2019, 10:06 PM IST

मुंबई - मोनो, लोकल, मेट्रो, बेस्टसह वॉटर ट्रान्सपोर्ट हे मुंबईतील वाहतुकीची सर्व माध्यमे एकाच डिजिटल माध्यमावर आणण्यात येणार आहे. यासाठी इंटिग्रेटेड तिकिट सिस्टम सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील वाहतुकीची समस्या मुख्यमंत्र्यांनी ओळखून केवळ जॉय राईड म्हणून मोनोच्या पहिल्या टप्प्याला पाहिले जात होते. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्न सोडवून पूर्ण केल्याबद्दल पियुष गोयल यांनी समाधान व्यक्त केले.

रेल्वे निर्मितीनंतर २०१४ पर्यंत जेवढे काम झाले नाही, त्याहून अधिक काम २०१४ पासून ते आतापर्यंत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. मोनोचा पूर्ण टप्पा सुरू केल्याने आता महिन्याला ३० लाख प्रवासी याचा लाभ घेणार आहेत.

Intro:मुंबईतील महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून पाहल्या जाणाऱ्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन आत केंद्रीय रेल मंत्री पियुष गोयल व राज्याचें मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मुंबईतील वाहतुकीची समस्या मुख्यमंत्र्यांनी ओळखून केवळ जॉय राईड म्हणून मोनोच्या पहिल्या टप्याला पाहिले जात होते.मात्र दुसऱ्या टप्याचे काम मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्न सोडवून पूर्ण केल्याबद्दल पियुष गोयल यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Body:मोनोबरेल्वे ची सर्व स्थानके आम्ही उपनगरीय लोकल स्थानकांशी जोडण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनी तसा प्लान आम्हाला द्यावा आम्ही कोऱ्या कागदावर मंजुरी देऊ अस पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

Conclusion:हतिहास जमा होणारी मोनोनामही सुरू केली याचा आनंद आहे अस मुख्यमंत्री देवेन्द्र फडनविस यांनी म्हटले आहे. रेल्वे निर्मितीच्या नंतर 2014 पर्यंत जेवढे काम झाले नाही त्याहून अधिक काम 2014 पासून ते आतापर्यंत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनीबम्हटले आहे. मोनोचा पूर्ण टप्पा सुरू केल्याने आता महिन्याला 30 लाख प्रवासी याचा लाभ घेणार असून या पुढे आम्ही मुंबईतील वाहतुकीच्या सर्व माध्यमांना यात खास करून , मोनो , लोकल , मेट्रो , बेस्ट सह वॉटर ट्रान्सपोर्ट सुद्धा एका डिजिटल माध्यमावर आणून इंटिग्रेटेड तिकीट सिस्टम सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.