ETV Bharat / state

'सरकार गुटखाबंदी करणार, गुटखा खाऊ नका अन् विकूही नका' - गुटखा खाऊ नका अन् विकूही नका सुप्रिया सुळेंचे आवाहन

आपले सरकार हे गुटखा बंदीची अंमलबजावणी करणारे सरकार आहे. गुटखा खाऊ नका आणि विकूही नका. यंदाची होळी ही गुटख्याच्या विरोधात होईल. ही होळी गुटखा जाळून टाकणारी असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

Supriya sule comment on Gutkhabandi
खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jan 12, 2020, 5:37 PM IST

बुलडाणा - आपले सरकार हे गुटखा बंदीची अंमलबजावणी करणारे सरकार आहे. गुटखा खाऊ नका आणि विकूही नका. यंदाची होळी ही गुटख्याच्या विरोधात होईल. ही होळी गुटखा जाळून टाकणारी असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु, ही किमया पवारसाहेबांमुळे झाली असल्याचेही सुळे म्हणाल्या.

जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंना त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सुप्रिया सुळेंनी वंदन केले. त्यांनतर त्यांनी जमलेल्या समुदायाला संबोधीत केले. यावेळी आरोग्य, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.

  • गुटखा बंदी ची अंमलबजावणी करणारे आपले सरकार आहे.गुटखा खाऊ नका आणि विकूही नका.यंदाची होळी गुटख्याच्या विरोधात होईल.ही होळी गुटखा जाळून टाकणार आहे. प्रत्येक तरुण आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या पाठीशी आहे.या निवडणुकीत सर्व घटक आघाडीच्या बाजूने उभे राहिले,हे आम्ही विसरणार नाही. pic.twitter.com/psxO5aNMqt

    — Supriya Sule (@supriya_sule) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिंगणेंनी निराश न होता निवडणूक लढवली, मंत्रीही झाले

राजेंद्र शिंगणेंनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना अपयश आले होते. पण अपयशाने ते निराश झाले नाहीत. त्यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते कॅबिनेट मंत्रीही झाले.

Intro:Body:

सरकार गुटखाबंदी करणार, गुटखा खाऊ नका अन् विकूही नका

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.