ETV Bharat / state

जळगाव जामोदच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; एअर लिकेजच्या पाण्यावर भागवतायेत तहान - जळगाव जामोद पाणी प्रश्न

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील नेते जोरदार प्रचार करत आहेत. जळगाव जामोद मतदारसंघातील नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. डिजिटल इंडिया, शाईन इंडिया आणि आता गावागावाचा सर्वांगीण विकास या घोषणा सध्या निवडणुकीच्या प्रचारात दिल्या जात आहेत. मात्र, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यातील अनेक गावे विकासापासून दूर आहेत.

पाईपलाईनच्या एअर लिकेजवरून पाणी भरताना नागरिक
author img

By

Published : Oct 11, 2019, 11:52 PM IST

बुलडाणा - राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, जिल्ह्यातील शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील 25 गावातील रहिवासी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. वान धरणातून शेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअर लिकेजवरून सध्या हे रहिवासी आपली तहान भागवत आहेत.

जळगाव जामोदच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील नेते जोरदार प्रचार करत आहेत. जळगाव जामोद मतदारसंघातील नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. डिजिटल इंडिया, शाईन इंडिया आणि आता गावागावाचा सर्वांगीण विकास या घोषणा सध्या निवडणुकीच्या प्रचारात दिल्या जात आहेत. मात्र, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यातील अनेक गावे विकासापासून दूर आहेत.

हेही वाचा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफी प्रकरणी सीआयडी चौकशी करा; औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

जळगाव जामोद शहराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. पिण्याच्या पाण्याची यंत्रणाही ढिसाळ आहे. नागरिकांनी याबाबत अनेकदा आपल्या अडचणी सरकारदरबारी पोहचवण्याचा प्रयत्न केला. सरकारकडून कुठल्याही ठोस उपायोजना झाल्या नाहीत.
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी पोहोचवले जात असल्याचा दावा लोकप्रतिनिधींकडून केला जातो. प्रत्यक्षातील स्थिती मात्र वेगळी आहे. वान धरण ते शेगाव हे ७२ किलोमीटरचे अंतर आहे. यादरम्यान असलेल्या पाईपलाईनच्या एअर लिकेजमधून निघणारे पाणी या भागातील हजारो नागरिकांना नवसंजीवनी देणारे ठरत आहे.

हेही वाचा - भाजपमुळे देश आर्थिक संकटात - सुजात आंबेडकर

गावातील नळांना पाणी नाही. बोरवेलचे खारे पाणी पिण्यायोग्य नाही. गावाबाहेर दोन-तीन किलोमीटर अंतर जाऊन नागरिक पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या मनात लोकप्रतिनिधींविरुद्ध तीव्र संताप आहे.

Intro:Body:टिप - mh_bul_Citizens wander for water_01 या क्रमंकाच्या व्हिडीओ मध्ये मी लाईव्ह व्हाईस दिलेला आहे. व्यवस्थित नसेल किंवा फॉर्मेट मध्ये नसे तर म्यूट करावे.
----------------------------------------

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार युद्ध जोरात सुरू असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील 25 गावातील गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वान धरणातून शेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन च्या एअर लिकेज वरून सध्या हे गावकरी आपल्या पाण्याची तहान भागवीत असल्याचे विदारक चित्र जळगाव जामोद मतदारसंघात दिसून येत आहे.
डिजिटल इंडिया, शाईन इंडिया आणि आता गावा गावा चा सर्वांगीण विकास ही उद्घोषणा सध्या निवडणुकीच्या प्रचार युद्धात जनतेसमोर मांडल्या जात आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यातील अनेक गावे विकासापासून कोसो दूर आहेत. जळगाव जामोद शहराकडे जाणारे प्रमुख, रस्त्यांवर वाहने चालविताना आजही तारेवरची कसरत करावी लागते. पिण्याच्या पाण्याची यंत्रणाही ढिसाळ आहे. जीवन जगण्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी आवश्यक असताना संग्रामपूर हा खरपण पट्ट्यात असल्याने येथील पाणी विषारी आणि पिण्या अयोग्य आहे असल्याने शेकडो नागरिकांचा बळी किडनी आजाराने आतापर्यंत गेलेला आहे. तरी मात्र शासनाने ठोस उपायोजना अद्याप पर्यंत केलेले नाही. प्रत्येक गावाला शुद्ध पाणी पोहोचविल्या जात असल्याचा गवगवा लोकप्रतिनिधींकडून केला जातो मात्र ग्राउंडवरची स्थिती वेगळी आहे. वान धरण ते शेगाव हे ७२ किलोमीटरचे अंतर असून या अंतरात असलेली पाईपलाईन वरील एअर लिकेज मधून निघणारे पाणी या भागातील हजारो नागरिकांना नवसंजीवनी देणारे ठरत आहे. गावातील नळांना पाणी नाही आणि बोरवेल ला खारे पाणी अशा स्थितीत गावाबाहेरील दोन ते तीन किलोमीटर अंतर कापून नागरिक पाईपलाईन वरील एअर लिकेज मधून पिण्याचे पाणी भरून नेत आहे आमच्या प्रतिनिधीने यावेळी आढावा घेतला असता नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी विरुद्ध रोष व्यक्त करीत गावांना पिण्याचे पाणी पाजा अशीआर्त हाक शासनाकडे केली आहे

बाईट - प्रमोद भारती गावकरी()

Attach Vidio File - 04
Attach Foto File - 01
Attach Audio File - 00

- फहिम देशमुख, शेगाव (बुलडाणा)
मोबा-09922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.