ETV Bharat / state

अतिवृष्‍टीच्या नुकसानीमुळे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीने पीक नष्ट झाले व शासनाकडून कुठलीच अपेक्षित मदत मिळाली नाही. तसेच सततची नापिकी व कर्जपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Nov 12, 2019, 7:18 PM IST

बुलडाणा - यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच या नुकसानीची शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याच्या नैराशातून देऊळगावमधील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी ही घटना समोर आली. अमोल श्रीपत शिंगणे (वय 35) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - बुलडाण्यात टेम्पोची दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर

अतिवृष्टीने पीक नष्ट झाले व शासनाकडून कुठलीच अपेक्षित मदत मिळाली नाही. तसेच सततची नापिकी व कर्जपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Intro:Body:बुलडाणा:- या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील सर्व उभे पीक मातीमोल झाले असून शासनाकडून कोणतीही मदत अद्यापही मिळाली नाही म्हणून देऊळगांवमही येथील तरुण शेतकऱ्याने नैराश्यात सोमवारी ११ नोव्हेबर रोजी आत्महत्या केल्याची घटना उघड़किस आली.युवा शेतकऱ्याचे नाव अमोल श्रीपत शिंगणे वय ३५ वर्ष आहे..

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावमही येथील ३५ वर्षीय युवा शेतकरी अमोल शिंगणे यांच्या शेतात एका होतकरू शेतकरी युवकाने अतिवृष्टीने पीक नष्ट झाले व शासना कडून कुठलीच अपेक्षित मदत मिळाली नाही व सततची नापिकी व कर्जपणाला कंटाळून युवा शेतकरी शिंगणे सोमवारी ११ नोव्हेबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीचा गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.एका होतकरू युवा शेतकऱ्याने शासनाकडून कोणतीही मदत अद्यापही मिळाली नाही म्हणून गळफास आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

-वसीम शेख, बुलडाणा-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.