ETV Bharat / state

परिणय फुकेंना तेली समाजाचा प्रखर विरोध; दिले विरोधात नारे - परिणय फुकेंना तेली समाजाचा प्रखर विरोधteli community

तेली समाजातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात निवडणुकीत दिशा ठरवण्याची चर्चा होणार होती. मात्र, कार्यक्रमाचे आयोजक ब्रम्हानंद करंजेकर यांनी सुरुवातीला उमेदवारी अर्ज भरला तेव्हा तेली समाज त्यांच्या पाठिशी होता. मात्र, त्यांनी आपल्या स्वार्थापोटी आणि अचानक परिणय फुके यांना पाठिंबा जाहीर केला. याचा राग मनात घेऊन आलेल्या लोकांना परिणय फुके दिसतातच त्यांचा राग दुप्पट वाढला आणि परिणय फुके काही बोलणार या अगोदरच या लोकांनी तिथे गोंधळ सुरू केला.

भंडारा
author img

By

Published : Oct 7, 2019, 1:46 PM IST

भंडारा - साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राज्यमंत्री परिणय फुके यांना रविवारी एका सभेदरम्यान तेली समाजातील लोकांच्या प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. नागपूरचा पार्सल वापस जावो, परिणय फुके मुर्दाबाद, असे नारे यावेळेस संतप्त तेली समाजाच्या लोकांनी लावले. लोकांचा वाढलेला उद्रेक पाहून परिणय फुके यांनी तिथून काढता पाय घेतला.

परिणय फुकेंना तेली समाजाचा प्रखर विरोध

हेही वाचा - 'बंड'खोर मागे हटणार का? उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

तेली समाजातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात निवडणुकीत दिशा ठरवण्याची चर्चा होणार होती. मात्र, कार्यक्रमाचे आयोजक ब्रम्हानंद करंजेकर यांनी सुरुवातीला उमेदवारी अर्ज भरला तेव्हा तेली समाज त्यांच्या पाठिशी होता. मात्र, त्यांनी आपल्या स्वार्थापोटी आणि अचानक परिणय फुके यांना पाठिंबा जाहीर केला. याचा राग मनात घेऊन आलेल्या लोकांना परिणय फुके दिसतातच त्यांचा राग दुप्पट वाढला आणि परिणय फुके काही बोलणार या अगोदरच या लोकांनी तिथे गोंधळ सुरू केला. परिणय फुके वापस जावो, नागपूर का पार्सल वापस जावो, परिणय फुके मुर्दाबाद, असे नारे यावेळी संतप्त तेली समाजाच्या लोकांनी दिले आहेत.

हेही वाचा - 'आरे'मधील आणखी झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

काही काळ परिणय फुके यांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी परिणय फुकेंना अजिबात ऐकून न घेतल्याने त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या निवडणुकीमध्ये समाजाच्या नेत्यांचे तिकीट कापल्यामुळे तेली समाजावर अन्याय झाल्याचा आरोप यावेळी समाजातील लोकांनी केला. या गोंधळानंतर साकोली मतदारसंघामध्ये तेली समाजाचे किती मतदान परिणय फुके यांना मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिणय फुके यांना तेली समाजाचा विरोध असाच राहिला तर त्याचा फायदा नाना पटोले यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Intro:Body:Anc: साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजपा उमेदवार राज्यमंत्री परिणय फुके यांना रविवारी एका सभेदरम्यान तेली समाजातील लोकांच्या प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले नागपूरचा पार्सल वापस जावो, परिणय फुके मुर्दाबाद असे नारे यावेळेस संतप्त तेली समाजाच्या लोकांनी लावले, लोकांचा वाढलेला उद्रेक पाहून परिणय फुके यांनी तिथून काढता पाय घेतला.

तेली समाजातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात निवडणुकीत दिशा ठरविण्याची चर्चा होणार होती मात्र कार्यक्रमाचे आयोजक ब्रम्हानंद करंजेकर यांनी सुरुवातीला उमेदवारी अर्ज भरला किंवा तेली समाजाचे भरपूर होतो त्यांच्या पाठीशी होते मात्र त्यांनी आपल्या स्वार्थापोटी आणि अचानक परिणय फुके यांना पाठिंबा जाहीर केला याचा राग मनात घेऊन आलेल्या लोकांना परिणय फुके दिसतात त्यांचा राग दुप्पट वाढला आणि परिणय फुके काही बोलणार या अगोदरच या लोकांनी तिथे गोंधळ घालून सुरू केला परिणय फुके वापस जावो नागपूर का पार्सल वापस जावो, परिणय फुके मुर्दाबाद असे नारे यावेळी संतप्त तेली समाजाच्या लोकांनी लावले.
काही काळ परिणय फुके यांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी परिणय फूकेला अजिबात ऐकून न घेतल्याने त्यांनी तिथून काढता पाय घेतला.
या निवडणुकीमध्ये समाजाच्या नेत्यांचे तिकीट कापल्यामुळे तेली समाजावर अन्याय झाल्याचा आरोप यावेळी समाजातील लोकांनी केला आजच्या गोंधळानंतर साकोली विधानसभा मध्ये तेली समाजाचा किती मतदान परिणय फुके यांना मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले. परिणय फुके यांना तेली समाजाचा विरोध असाच राहिला तर त्याचा फायदा नाना पटोले यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.