ETV Bharat / state

Love Tringle Fatal Attack : सरप्राईज गिफ्टच्या नावाने प्रियकराच्या डोळ्यावर पट्टी बांधून कोयत्याने कापली मान

author img

By

Published : Oct 29, 2022, 5:28 PM IST

दुसऱ्या क्रमांकाच्या प्रियकराला सरप्राइज गिफ्ट (Attempted murder in name of gift) देण्याचे सांगत डोळ्यावर पट्टी बांधून पहिल्या प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन प्रेयसीने कोयत्याने प्राणघातक हल्ला (girlfriend attack on boyfriend) केल्याची घटना घडली आहे. प्रेमाचा हा त्रिकोणी गुन्हा भंडारा (love triangle and murder Bhandara) तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या टेकडीवर घडला. (fatal attack on youth Bhandara), (crime of assault on girlfriend)

Love Tringle Fatal Attack
Love Tringle Fatal Attack

भंडारा : दुसऱ्या क्रमांकाच्या प्रियकराला सरप्राइज गिफ्ट (Attempted murder in name of gift) देण्याचे सांगत डोळ्यावर पट्टी बांधून पहिल्या प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन प्रेयसीने कोयत्याने प्राणघातक हल्ला (girlfriend attack on boyfriend) केल्याची घटना घडली आहे. प्रेमाचा हा त्रिकोणी गुन्हा भंडारा (love triangle and murder Bhandara) तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या टेकडीवर घडला (fatal attack on youth Bhandara) असून याप्रकरणी प्रेयसीसह एका तरुणावर जवाहरनगर ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल (crime of assault on girlfriend) करण्यात आला आहे. गोकुळ नामदेव वंजारी (वय 22 वर्षे, रा. मौदी पहेला) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. (Bhandara latest news) (Bhandara Crime)

त्रिकोणी प्रेमप्रकरणावरून झाला वाद - भंडारा तालुक्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे नीरज पडोळे (24, रा. मानेगाव बाजार) याच्यासोबत चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होत. हे प्रकरण सुरू असतानाच गोकुल वंजारी याच्याशी प्रेयसीने प्रेम प्रकरण सुरू केले. पाच ते सहा महिन्यांपासून त्याचे प्रेमप्रकरण सुरू होते. दरम्यान, गोकुळने नीरजची साथ सोड असा दबाव त्यांनी सतत प्रेयसीवर आणला. तिने ही माहिती पहिला प्रियकर नीरज यास दिली. त्यांनी गोकुळचा काटा काढण्याचा कट रचला.

असा आखला हत्येचा बेत- ठरल्या प्रमाणे प्रेयसीने गोकुळला झिरी देवस्थानच्या टेकडीवर बोलाविले. तिथे तिने गोकुळला सरप्राईज गिफ्ट देतो असे सांगत त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि स्कार्पने हात मागे बांधत कोयत्याने त्याच्या मानेवर हल्ला केला. हल्ल्यानंतर गोकुळने स्वतःला सावरत डोळ्याची पट्टी काढली आणि तिथून पळ काढला. स्थानिकाच्या मदतीने त्याला उपचारासाठी भरती करण्यात आले. याची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी अल्पवयीन प्रियसी आणि तिच्या पहिल्या प्रियकराला अटक केली. याप्रकरणी प्रेयसीसह नीरज पडोळे याच्या विरुद्ध भादंवि 307, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोकुळ याच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.