ETV Bharat / state

बी़डमध्ये मोबाईल चोरीला गेल्याच्या तणावातून तरुणाची आत्महत्या - beed crime news

बुधवारी शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत असताना अज्ञात चोरट्याने आकाशच्या खिशातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. महागडा मोबाईल चोरीला गेल्यामुळे आलेल्या मानसीक तणावातून आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृत आकाश वडमारे
author img

By

Published : Sep 13, 2019, 8:30 PM IST

बीड - मोबाईल हरवल्याच्या तणावातून तरुणाची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीड शहरात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. आकाश गौतम वडमारे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

आकाश हा बीड शहरातील बलभीम चौक परीसरातील रहिवाशी असून तो सण समारंभांमध्ये ढोली बाजा वाजवण्याचे काम करत होता. बुधवारी शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत असताना अज्ञात चोरट्याने आकाशच्या खिशातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. महागडा मोबाईल चोरीला गेल्यामुळे आलेल्या मानसीक तणावातून आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे ही वाचा - बीडमध्ये विवाह हक्क कायद्यांतर्गत तलाकचा पहिलाच गुन्हा दाखल

शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आत्महत्या झाल्याची नोंद झाली असून अज्ञात मोबाईल चोरांचा पोलीस शोध घेत आहेत. गणेश उत्सवाच्या काळात बऱ्याच जणांच्या मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला. मात्र, मोबाईल चोरीला गेल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा - बुलडाणामध्ये बनावट एटीएमद्वारे लुबाडणारी टोळी गजाआड

दरम्यान, मोबाईल चोरीला गेल्याच्या शुल्लक कारणावरून आयुष्य संपवणे धक्कादायक आहे. तरूणांमध्ये मोबाईलचा वाढता वापर जिवघेणा ठरू शकतो हे दाखवून देणारी ही घटना आहे.

Intro:मोबाईल हरवल्याच्या तणावातून तरुणाची आत्महत्या; बीड शहरातील घटना

बीड- त्यांची गणपती विसर्जन प्रसंगी ढोलीबाजा वाजवणाऱ्या एका तरुणाचा मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली महागडा मोबाईल चोरीला गेला असल्याने त्या तरुणाला धक्का बसला व त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री बीड येथे घडली. हरवलेल्या मोबाईलची किंमत दहा हजार रुपये एवढी होती.

आकाश गौतम वडमारे (वय २३) असं मयत युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड शहरातील बलभीम चौक परीसरात राहनारा आकाश हा ढोल वाजवण्याचे काम करत होता.बुधवारी शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत असतांना अज्ञात चोरट्याने आकाशच्या खिशातील दहा हजाराचा मोबाईल चोरून नेला.यामुळे आकाशने आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे .शहर पोलिस ठाण्यात आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे.मोबाईल चोरांचा शोध घेतं आहेत.गणेश उत्सवाच्या काळात बऱ्याच जनांच्या मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला. मात्र मोबाईल चोरीला गेल्यामुळे आत्महत्या केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मोबाईलच्या शुल्लक कारणांमुळे स्वतःला संपवून घेणे धक्कादायक आहे. मोबाईलच वाढत प्रेम जिवघेणं ठरू शकत हे दाखवून देणारे आहे.

Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.