ETV Bharat / state

ATM Card Exchanging Fraud : दुसऱ्याच्या हातात एटीएम दिले अन् अकाऊंट झाले साफ; दोन भामटे सीसीटीव्हीत कैद - Withdraw money from account

खातेधारकाला दुसरे एटीएम हातात exchanging ATM card  दिले. थोड्याच वेळात त्याचे खाते रिकामे Withdraw money from account केले. ही घटना माजलगांव शहरातील नवीन बसस्थानकासमोरील एटीएममध्ये घडली. यामध्ये दोन भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद Accused captured on CCTV झाले. अलगद एटीएमची अदला बदल करून तश्याच कलरचे दुसरे एटीएम हातात दिले. थोड्या वेळातच शेख यांच्या अकाऊंटमधील सर्व रक्कम म्हणजे 42 हजार रुपये काढून घेतले.

ATM Card Exchanging Fraud
दोन भामटे सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Nov 20, 2022, 8:18 PM IST

बीड : एटीएमचा वापर करत असलेला एक खातेधारक एटीएममध्ये आला व तेथे उभ्या असलेल्या व्यक्तीला एक हजार रुपये काढून देण्याची विनंती केली. या व्यक्तीने हात चालाखी करत त्या खातेधारकाला दुसरे एटीएम हातात exchanging ATM card दिले. थोड्याच वेळात त्याचे खाते रिकामे Withdraw money from account केले. ही घटना माजलगांव शहरातील नवीन बसस्थानकासमोरील एटीएममध्ये घडली. यामध्ये दोन भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद Accused captured on CCTV झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहे. latest news from Beed, Beed crime, ATM Card Exchanging Fraud

अशी केली फसवणूक - शेख माजेद शेख दौला (वय-32 वर्षे रा.अशोक नगर माजलगांव) हा मजूर पैसे काढण्यासाठी माजलगांव शहरातील नविन बसस्थानकासमोर असलेल्या एसबीआय एटीएममध्ये गेले होते. मात्र त्यांना पैसे काढता आले नाही. त्यावेळी तेथे दोन इसम आले असता शेख म्हणाले की, मला माझ्या खात्यातून एक हजार रुपये काढून दया. भामट्यांनी एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकायला लावले. पिनही टाकायला लावला. मात्र पुढील प्रकिया चुकीची करुन या एटीएममध्ये पैसे नसल्याचे सांगितले. अन् अलगद एटीएमची अदला बदल करून तश्याच कलरचे दुसरे एटीएम हातात दिले. थोड्या वेळातच शेख यांच्या अकाऊंटमधील सर्व रक्कम म्हणजे 42 हजार रुपये काढून घेतले.

भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल - या प्रकरणी शेख यांनी माजलगांव शहर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात दोन भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी पालवे हे करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.