ETV Bharat / state

Vinayak Mete Accident यापूर्वीही विनायक मेटेंच्या गाडीचा झाला होता पाठलाग, पत्नी स्वाती मेटेंनी केली चौकशीची मागणी - विनायक मेटेंच्या गाडीचा झाला होता पाठलाग

3 तारखेला आधी आयशर ट्रॅकद्वारे गाडीचा पाठलाग झाला. त्यावेळी विनायक मेटे Vinayak Mete यांनी चालक दारू पिऊन गाडी चालवत असेल असा अंदाज व्यक्त केला. तर त्या नंतर पुण्याहून बीडकडे येत असताना ईर्तीगा गाडीने पाठलाग केला होता. आता झालेला अपघात पुण्याहून वीस किलोमीटर आहे. त्यामुळे हा घातपाताचा संशय अण्णासाहेब वायकर Annasaheb Waikar यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मेटे यांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी ज्योती मेटे Jyoti Mete यांनी केली आहे.

स्वाती मेटे
स्वाती मेटे
author img

By

Published : Aug 16, 2022, 6:57 PM IST

Updated : Aug 16, 2022, 7:20 PM IST

बीड/ औरंगाबाद - विनायक मेटे आपल्या कार्यकर्त्यांसह पुण्याहून येत असताना 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या गाडीचा दोन वाहनांनी पाठलाग केला असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते अण्णासाहेब वायकर यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 3 तारखेला आधी आयशर ट्रॅकद्वारे गाडीचा पाठलाग झाला. त्यावेळी विनायक मेटे Vinayak Mete यांनी चालक दारू पिऊन गाडी चालवत असेल असा अंदाज व्यक्त केला. तर त्या नंतर पुण्याहून बीडकडे येत असताना ईर्तीगा गाडीने पाठलाग केला होता. आता झालेला अपघात पुण्याहून वीस किलोमीटर आहे. त्यामुळे हा घातपाताचा संशय अण्णासाहेब वायकर Annasaheb Waikar यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मेटे यांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी ज्योती मेटे Jyoti Mete यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना ज्योती मेटे

'अपघाताची चौकशी करा' : विनायक मेटे यांचा अपघात आहे की घातपात या बाबत संशय आहे, अस मत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी व्यक्त केले. अपघात की घातपात याबाबत आम्हाला संशय आहे. दोन्ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करावी. हे सत्य असेल ते समोर आले पाहिजे, अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे. तर विनायक मेटे यांच्या आई यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करत त्यांनी माझ्या मुलाला काही दिले नाही, असा आरोप एका वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

हेही वाचा - Vinayak Metes accident विनायक मेटे यांचा अपघात कार्यकर्त्यांना घातपाताचा संशय, पत्नीचेही आक्षेप

Last Updated : Aug 16, 2022, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.