ETV Bharat / state

पक्ष माझ्या बापाचा, मी का सोडू? रक्तात बेईमानी नाही, पंकजा मुंडेंचे सुचक इशारे

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज (१२ डिसेंबर) जयंती. यानिमित्त त्यांच्या कन्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजप सोडणारी नाही मात्र, पक्षाला जर मला सोडायचे असेल तर काय असेही त्या म्हणाल्या. या मेळाव्याला चंद्रकांत पाटलांसह, एकनाथ खडसे, प्रकाश मेहतांची उपस्थिती आहे.

Today Pankaja munde rally in gopinath gad
पंकजा मुंडेंचे सुचक इशारे
author img

By

Published : Dec 12, 2019, 9:50 AM IST

Updated : Dec 12, 2019, 3:31 PM IST

बीड - भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे, मी का सोडू? असा सवाल माजी मंत्री पंकजा मुंडेंनी उपस्थित केला. मी बंड करणार असे सगळे म्हणत होते. मात्र, मी कोणाविरुद्ध बंड करु. मी पक्ष सोडणार अशी पुडी काहींनी सोडल्याचे म्हणत पंकजा मुंडेंनी स्वपक्षीयांना टोले लगावले. तसेच गोपीनाथ मुंडेंच्या रक्तात बेईमानी नाही. जनतेशी नाळ कायम असून पराभवाने खचून जाणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे

  • मन मोकळ नाही केलं तर शरीरात विष तयार होतं
  • मुंडेसाहेबांच्या मृत्यूनंतरही त्यांचा राजकीय प्रवास सुरु
  • पराभवाने खचणार नाही
  • १ डिसेंबरला पोस्ट केली, सर्वांना वाटतय काय चाललंय, माझ्या पोस्टआधी संजय राऊत दिसत होते.
  • संजय राऊत यांनी करुन दाखवले.
  • जनतेशी असणारी नाळ कोणीही तोडू शकत नाहीत
  • देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतलेली कळली कशी नाही, सुत्रांना टोला
  • सत्ता नसतानाही संघर्ष यात्रा काढली
  • कधीही पक्षाकडे हात पसरले नाही
  • साहेबांनी कोणाच्या पाठीत कधीच खंजीर खुपसला नाही,
  • फार जणांच्या पोटात दुखत आहे
  • मी बाहेर प्रचार करत होते
  • मी का बंड करणार आणि कोणाविरुद्ध करु
  • मला कोणाकडून अपेक्षा नाहीत.
  • देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी आमदार
  • माझ्या बापाकडून अपेक्षा आहे
  • मी बंड करणार ही पुडी कोण सोडली
  • देश प्रथम, पक्ष आणि त्यानंतर मी असे मी जगले
  • या परंपरेचा भाग आम्ही नाही का
  • मी पक्ष सोडावी अशी इच्छा आहे का, चंद्रकांत पाटलांना सवाल
  • मला काही मिळू नये म्हणून कारस्थाने होत आहे का?
  • गोपीनाथ मुंडेच्या रक्तात बेईमानी नाही
  • मला पदाची अपेक्षा आहे
  • पक्ष ही प्रकिया आहे. माणसे बदलतील
  • हा पक्ष राष्ट्रीय आहे, तो आणखी वाढवा
  • कोअर कमिटीच्या पदातून मला मुक्तता द्या दादा
  • मी दबाव आणत नाही
  • सुप्रिया सुळेंचे डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत.
  • माझे अश्रू सुळेंच्या डोळ्यात पाहीले, मात्र, सुळे दुसऱ्या दिवशी स्वागत करत होत्या.
  • मी रडून मतं मागत नाही
  • देवा तुसुद्धा जातीयवादी आहे का?
  • माझे लोक बेईमान झाल्या नाहीत
  • फक्त माझीच जागा मला दिली, ७ जागा मागितल्या होत्या, पक्षाने दिल्या नाहीत.
  • पक्ष कोणाचाच नाही
  • भाजप माझा पक्ष आहे. हा माझ्या बापाचा पक्ष आहे.
  • तोंडात आलेला घास आम्हाला घेता आला नाही
  • आज स्वाभिमान दिवस आहे, कामाला लागला
  • बंड जर नसतं केल तर देश स्वतंत्र झाला असता का?
  • बंड करणाऱ्या नेत्यांची समाजाला गरज आहे.
  • फाटक्या कपड्यात आम्ही स्वाभिमानी
  • मी घरात बसणार नाही
  • ४० वर्ष पक्षासाठी काम केलेल्यांना सोडून देणार का
  • मला तो पक्ष परत पाहिजे
  • सामान्यांची वज्रमूठ करा, पुन्हा उभारणी करा
  • मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार आहे.
  • ५ वर्ष मी मंत्री पदावर होते
  • मी कोठेही जाऊन काहीही होऊ शकते.
  • मी समाजीतल एक घटक आहे.
  • मी कधीही म्हणले नाही की गोपीनाथ मुंडेेचे स्मारक बनवा
  • उद्धव ठाकरे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा
  • २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडेंच्या नावाने कार्यालय सुरु करणार
  • २७ जानेवारील लाक्षणिक उपोषण करणार आहे, मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न सुटावे म्हणून
  • उद्धव ठाकरे संवेदनशील मुख्यमंत्री
  • नातं शब्दाच्या पलीकडचे आहे
  • भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी योगदान दिले
  • पंकजा मुंडे शून्यावर आली असे कोणाला तरी वाटत आहे.
  • मी जर म्हणले मला मुख्यमंत्री व्हायचे तर चुकलं कुठं
  • मी पक्ष सोडणार नाही
  • मी सर्वांची वज्रमूठ करणार आहे.
  • मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
  • पदाची लालसा मला नाही, शेतकऱ्यांसाठी काम करणा
  • आता मला बंधणे नाहीत, मी सर्वांची झाली, गुजरात्यांची सुद्धा आहे.
  • आता मी राज्याची आहे.
  • माझ्या पराभवाची चर्चा
  • बेटा काम कर धनंजय मुंडेंना आशिर्वाद
  • प्रितम मुंडे तुमचाही मी कान धरु शकते
  • पुढे काय करायचे ते करु
  • लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यावेत
  • समाजासाठी राजकारणात
  • परत एकदा रस्त्यावर आंदोलन करु
  • मुख्यमंत्री माझाच भाऊ आहे
  • आपले हक्क आपल्याला घ्यायचे आहेत.
  • मी बेईमान होणार नाही

चंद्रकांत पाटील

गोपीनाथ मुंडेंच्या कार्य मोठे

  • गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांना अंगावर घेतले
  • पक्ष मोठा करण्यासाठी मोठ्या पक्षाला अंगावर घेता आले पाहिजे.
  • पंकजा ताईंनी मुंडे साहेब गेल्यावरनंतरही समाजाचे नेतृत्व केले.
  • मला मान्य आहे की त्यांचा पराभव झाला आहे.
  • मी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचा दु:ख समजू शकतो
  • आपल्या तक्रारींची, वेदनांची दखल नक्की घेतली जाईल
  • दोघांनाही विनंती करेन,आपल्यावर अन्याय होणार नाही
  • आगामी काळात सगळे नीट होईल
  • बोलण्यातून जखमा करु नका
  • नाथाभाऊंना भावना व्यक्त केल्या, त्यांची चूक नाही
  • माणसांच्या चूका झाल्या, पक्षाची चूक झाली नाही.
  • आम्ही पक्षात राहणार आहोत, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा असे म्हणा
  • पक्षात राहून संघर्ष करा
  • अवेळी काही घटना घडल्या
  • या सगळ्यातून मार्ग निघेल
  • गिरणी कामगाराच्या मुलाला आमदार केले.

एकनाथ खडसे

  • शेटजी भडजींचा पक्ष म्हणून ज्या पक्षाला विचारले जात होते. त्या पक्षाला बहुजनांचा पक्ष म्हणून गोपीनाथ मुंडेंनी सिद्ध केले.
  • भाजपच्या जडण घडणीत मुंडें साहेबांचे योगदान मोठे
  • मुंडे साहेंबानी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही.
  • गोपीनाथ मुंडेच्या आठवणीने एकनाथ खडसेंना अश्रू अनावर
  • माझा आधारस्थंब नाही
  • जिथं गोपानाथ तिथं एकनाथ असायचे, मात्र, आता ते नाहीत.
  • भाजपचा मला आदेश आहे की विरोधी बोलू नका
  • आजचे भाजपचे चित्र जनतेला मान्य नाही
  • वरुन गोड बोलायचे आणि पाडायचे हे चुकीचे
  • पंकजा पराभूत झाल्याचे मोठे दु:ख
  • पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणला आहे.
  • पंकजा मुंडेंना पाडण्याचे पाप तुमच्या मनात का आले.
  • मी आणि पंकजांनी काय करावे ते तुम्ही सांगा
  • किती सहन करायचे ते सांगा
  • माझ सोडून द्या, पंकजा पक्ष सोडणार नाही, माझा भरोसा धरु नका
  • दादा आम्हाला पक्षाबाहेब काढण्याची निती चालू आहे.
  • गोपीनाथ मुंडे असते तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते.
  • फडणवीसांना पक्षाचे अध्यक्ष करावे म्हणून सांगणारे मुंडे साहेब होते.
  • ज्यांना मोठे केले त्यांच्याकडून ही अपेक्षा
  • फडणवीसांचे आभार मानतो, कारण देवेंद्र यांनी शपथ २३ ला शपथ घेतली, राजीनामा २६ ला दिला. २४ ला मुंडे साहेबांचे स्मारकाला मंंजूरी दिली. फडणवीस यांनी. साहेबांसाठी फडणवीस मुख्यमंत्री झाले. ४ दिवस
  • स्मारकाला पैसे द्यावे म्हणून उद्धव ठाकरेंकडे गेलो होते. त्यांनी दिले.
  • देवेंद्र फडणवीसांवर टीका
  • माझा गुन्हा काय? तिकीट का कापले? आम्ही किती अपमान सहन करु
  • माझ्या जीवनात जसा प्रसंग आला तसा प्रसंग पंकजावर येऊ नये
  • आम्ही सगळे तुझ्याबरोबर पंकजा
  • पंकजा मुंडे ही वाघाची पोरगी आहे.
  • वाघ नसला तरी वाघीण आहे.
  • माझ्याजवळ खूप काही आहे, फक्त इथं बोलायला वेळ नाही
  • जे प्रेम मुंडे कुटुंबावर दाखवले ते कायम दाखवावे
  • साहेबांबरोबर १ जूनला जेवन केले होते आणि ३ ला साहेब गेले
  • गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींने एकनाथ खडसेंना अश्रू अनावर
  • यापुढे पंकजाला एकदाही अपयश येऊ देऊ नका

हरीभाऊ बागडे

  • मी त्यांच्याबरोबर ३५ वर्ष काम केले.
  • गोपीनाथ मुंडेच्या संघर्ष यात्रेमुळे युतीचे सरकार आले १९९५ ला
  • अनेक संकटातून मुंडे घडले
  • पंकजा ताईंचा मार्ग खूप मोठा आहे. पराभवाने त्या खचून जाणार नाहीत
  • पंकजा ताईंचा हा शेवचटा पराभव माना आणि कामाला लागा

महादेव जानकर

  • मी भाजपचा नाही चंद्रकांत दादा
  • हार जीत होत असते घाबरुन जाण्याचे कारण नाही
  • पंकजा मुंडेंना त्रास देऊ नये चंद्रकांत दादा
  • आम्ही तुमच्याबरोबर
  • आणची नियत साफ आहे, आमच्या मनात साफ आहे.
  • दुसऱ्याच्या घरी जाऊन मोठे होणार नाही, बारामतीची पालखी वाहणार नाही
  • ताई भाजपबरोबरच राहावे लागेल

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. पक्षातीलच काही लोकांनी पंकजा मुंडेंचा पराभव केल्याच्या भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहे. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टवरुनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. १२ डिसेंबर हा स्वाभिमान दिवस असणार आहे. या दिवशी आपण पुढील वाटचालीचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या त्यांच्या मेळाव्यात त्या नेमक्या काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:Body:

गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंची तोफ धडाडणार, राजकीय वर्तुळाचं लक्ष

बीड - भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज (१२ डिसेंबर) जयंती. यानिमित्त त्यांच्या कन्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी त्या जोरदार शक्तिप्रदर्शन करुन आपली पुढची राजकीय वाटचाल काय असेल याविषयी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे संपूर्ण पंकडा मुंडेंच्या भूमिकेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर  पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. पक्षातीलच काही लोकांनी पंकजा मुंडेंचा पराभव केल्याच्या भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहे. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टवरुनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. १२ डिसेंबर हा स्वाभिमान दिवस असणार आहे. या दिवशी आपण पुढील वाटचालीचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 12, 2019, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.