ETV Bharat / state

परळी ते अंबाजोगाई रोडवर नांदेड-पुणे शिवशाही बस उलटली

author img

By

Published : Feb 16, 2021, 8:11 AM IST

परळीहून अंबाजोगाईकडे नांदेड-पुणे (एम.एच.०६ बी.डब्ल्यू ४३८१) ही शिवशाही बस जात होती. पिंपळा धायगुडा रस्त्यावर खराब रस्त्यामुळे ती उलटली. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या शासकीय दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले.

परळी ते अंबाजोगाई रोडवर नांदेड-पुणे शिवशाही बस उलटली
परळी ते अंबाजोगाई रोडवर नांदेड-पुणे शिवशाही बस उलटली

बीड - परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील पिंपळा धायगुडा जवळ नांदेड-पुणे शिवशाही बस उलटली. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सकाळी घडली.

परळीहून अंबाजोगाईकडे नांदेड-पुणे (एम.एच.०६ बी.डब्ल्यू ४३८१) ही शिवशाही बस जात होती. पिंपळा धायगुडा रस्त्यावर खराब रस्त्यामुळे ती उलटली. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या शासकीय दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले.

परळी -पिंपळा धायगुडा या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या रस्त्यावर यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. अपघातानंतर सर्व प्रवाशांना परिसरातील नागरिकांनी मदतीला धावून येऊन बाहेर काढले.

हेही वाचा - आयपीएल : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने बदलले आपले नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.