ETV Bharat / health-and-lifestyle

आंतरराष्ट्रीय कॉफी डे 2024; जाणून घ्या कॉफीचे विविध प्रकार - International Coffee Day

International Coffee Day 2024: आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीच्या चुस्कीनं होते. काहींना तर दिवसातून अनेक वेळा कॉफी घेण्याची सवय असते. मूड फ्रेश करण्यासाठी लोकं कॅाफी हा पर्याय निवडतात. आज १ ॲाक्टोबरला जगभरात आंतरराष्ट्रीय कॅाफी दिवस साजरा केला जात आहे. चला तर जाणून घेऊया कॅाफीबाबत काही फॅक्ट्स.

International Coffee Day 2024
आंतरराष्ट्रीय कॉफी डे 2024 (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 1, 2024, 5:21 PM IST

International Coffee Day 2024: कॉफी हे अनेकांचं आवडतं पेय आहे. बहुतेकांची सकाळची सुरुवात कॉफी प्यायल्यानं होते. ऑफिसमधील तंद्री आणि आळशीपणा दूर करायचं असेल, तर कॉफी एक चांगला पर्याय आहे. इतकंच नाही तर अनेकांना तणाव कमी करण्यासाठी किंवा मूड फ्रेश करण्यासाठी कॉफी प्यायला आवडतं. कॉफीची लोकप्रियता लक्षात घेऊन दरवर्षी 1 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जातो.

आपल्यापैकी जवळपास सर्वांनी कधी ना कधी कॅाफी नक्कीच घेतली असेल. अनेक लोक त्यांच्या आवडीनुसार लाटे, कॅपेचिनो किंवा इतर कॉफी घेतात.तुम्हाला ही कॅाफीच्या या प्रकाराबाबत माहिती आहे का?

कॉफीचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र, ज्यांना कॉफी पिण्याची आवड असते त्यांना ही ते सहसा माहिती नसतात. एवढेच नाही तर कॉफीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन बी2, बी3, बी5 आणि बी पुरेशा प्रमाणात असते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन शरीराची ऊर्जा वाढवण्यास फायदेशीर आहे. याबाबत सविस्तर पाहू.

  • एस्प्रेसो कॉफी: एस्प्रेसो ही कॉफी बीन्स गरम पाण्यात मिसळून बनवलेली हार्ड कॉफी आहे. हे इतर कॉफीपेक्षा थोडं वेगळं आहे. याला ब्लॅक कॉफी असेही म्हणतात. जगभरात सर्वाधिक विकली जाणारी ही कॉफी आहे.
International Coffee Day 2024
आंतरराष्ट्रीय कॉफी डे 2024 (ETV Bharat)
  • लाटे Lette: एक गुळगुळीत, मलाईदार कॉफी आहे. एस्प्रेसो आणि वाफवलेल्या दुधाच्या मिश्रणानं ही कॉफी बनवली जाते. कॉफीवर थोड्या प्रमाणात दुधाचा फेस असतो. ज्यांना हलकी कॉफी प्यायची आहे त्यांच्यासाठी हे योग्य आहे.
International Coffee Day 2024
आंतरराष्ट्रीय कॉफी डे 2024 (ETV Bharat)
  • एफॅगाटो Affogato: ही एक डेझर्ट कॉफी आहे. व्हॅनिला आइस्क्रीमचा एक स्कूप गरम एस्प्रेसोच्या ग्लासमध्ये ओतला जातो. ही इटालियन डिश सहसा रात्रीच्या जेवणानंतर मिष्टान्न म्हणून दिली जाते.
  • कॅपेचिनो: ही देखील एक लोकप्रिय इटालियन कॉफी आहे. दुध, एस्प्रेसो आणि दुधाचा फेस सम प्रमाणात मिसळून ही कॉफी तयार केली जाते. कोको किंवा दालचिनी पावडर वरती शिंपडलं असते. तसंच या कॉफीवर दुधाचा फेस घातला जातो. ही कॉफी क्रिमी मिल्क फोमने बनवली जाते.
International Coffee Day 2024
आंतरराष्ट्रीय कॉफी डे 2024 (ETV Bharat)

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. जागतिक शाकाहारी दिवस: जाणून घ्या मांसाहाराशिवाय कसं मिळवावं व्हिटॅमीन बी 12 - World Vegetarian Day 2024
  2. चहा की कॉफी,आरोग्यासाठी काय फायदेशीर; तज्ज्ञ काय सांगतात - Tea Vs Coffee Which Is Better

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.