ETV Bharat / state

Beed Accident : बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात,ट्रॅक्टर ड्रायव्हर सह चार जण जखमी - बीड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

बीड शहरातून जाणाऱ्या (passing through Beed city) राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघाता दरम्यान ट्रॅक्टर ड्रायव्हर सह चार जण जखमी (Four people injured in accident) झाले असून सुदैवाने अपघातात जीवित हानी झालेली नाही. (Beed Accident)

Beed Accident
बीड भीषण अपघात
author img

By

Published : Jan 4, 2023, 10:29 PM IST

बीड : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातून जाणारा (passing through Beed city) धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मंजरी फाटा येथे एक ट्रक ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात तो ट्रक चक्क एका हॉटेलमध्ये घुसला आणि हॉटेलच्या समोर असलेल्या सहा दुचाकीचा चुराडा केला त्यामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर हॉटेलचेही नुकसान झाले आहे. अपघाता दरम्यान ट्रॅक्टर ड्रायव्हर सह चार जण जखमी (Four people injured in accident) झाले आहेत. (Beed Accident)

जीवित हानी नाही : त्याचबरोबर जे ट्रॅक्टर बीड कडून येत होते त्या ट्रॅक्टरचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु याच्यामध्ये जीवित हानी कुठलीही झालेली नाही. बीड जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच आहे आपण या अगोदरही अनेक अपघात पाहिले मात्र हा अपघात अत्यंत भीषण होता.

नागरिकांनी काढला पळ : बीडकडून मंजरीकडे जाणारे ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात ट्रक चालकाने चक्क सहा मोटरसायकलचा चुराडा केला आहे. हॉटेलचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हॉटेलमध्ये बसलेले नागरिक यांनी सावधगिरी बाळगत व आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला व आपला जीव वाचवला. त्यामुळे त्या ठिकाणी जीवित हानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.