बीड- जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. आष्टी तालुक्यातदेखील मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. अनेक ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन टॅंकरची मागणी करून देखील पंधरा-पंधरा दिवस पिण्याचे पाणी मिळत नसेल तर हे जिल्ह्यासाठी दुर्दैव आहे. पाणी टंचाई निवारणाबाबत बीडचे जिल्हाधिकारी यांचे नियोजन शून्य आहे. असा आरोप आमदार सुरेश धस यांनी सोमवारी केला आहे.
बीडमध्ये पाणी टंचाई निवारणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन शून्य- आमदार सुरेश धस - बीड ऊसतोड कामगार
पाणी टंचाई निवारणाबाबत बीडचे जिल्हाधिकारी यांचे नियोजन शून्य आहे. असा आरोप आमदार सुरेश धस यांनी सोमवारी केला आहे.
बीडमध्ये पाणी टंचाई निवारणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन शून्य- आमदार सुरेश धस