ETV Bharat / state

बीड लोकसभा मतदारसंघ : काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल - marhan

याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वप्नील गलधर, संतोष राख आणि बंटी फड यांच्यासह अज्ञात २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
author img

By

Published : Mar 28, 2019, 10:56 AM IST

बीड - बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेली माहिती खोटी आहे, असा आक्षेप काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी घेतला होता. यावरून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना मारहाण झाली. याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वप्नील गलधर, संतोष राख आणि बंटी फड यांच्यासह अज्ञात २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अर्जावर आक्षेप घेतला म्हणून मला भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्या सांगण्यावरून मारहाण केली असल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप दादासाहेब यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय शासकीय कामकाजात अडथळा केल्याबाबत पोलिसांनीदेखील आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Intro:काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केलेल्या बातमीतील अपडेट पाठवत आहे
********************

काँग्रेस कार्यकर्ते तसेच मुंडे यांना मारहाण प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड- बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेली माहिती खोटी असून त्यावर अक्षय नोंदवलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याला बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण झाली याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात स्वप्नील गलधर, संतोष राख व बंटी फड यांच्या सह अज्ञात 20 ते 25 जनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप का घेतोस म्हणून मला भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून मारहाण केली आहे. लाथाबुक्क्यांनी मारून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. याशिवाय शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हद्दीत घडलेल्या या मारहाणीबाबत पोलिसांनी देखील आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कामकाजात अडथळा केल्याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Body:ब

Conclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.