ETV Bharat / state

काका-पुतण्याच्या नौटंकीला जनता वैतागली; एमआयएमची टीका

author img

By

Published : Oct 6, 2019, 10:02 AM IST

Updated : Oct 6, 2019, 10:53 AM IST

जनतेने बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्याला धडा शिकवावा व आपल्या पाठीशी राहावे, असे आवाहन यावेळी शफिक यांनी केले.

aimim beed candidate yadav shekh shafik

बीड - मागील 20 वर्षांपासून सातत्याने मी जनतेच्या सुख-दुःखात सहभागी असतो. आतापर्यंत बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्याने जनतेची फसवणूक केली आहे. बीडची जनता आता काका-पुतण्याच्या या नौटंकीला वैतागली आहे, असा टोला एमआयएमचे उमेदवार ॲड. शेख शफीक यांनी लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा - सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, जयदत्त क्षीरसागरांचे मतदारांना आवाहन

बीड विधानसभा मतदारसंघातून पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले ॲड. शेख शफीक यांना एमआयएम पक्षाने बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर शेख शफीक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बीड नगरपालिकेच्या विकासासंदर्भात बीडची जनता जाणून आहे. ज्यांनी केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली, अशा क्षीरसागर काका -पुतण्यांना बीडची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा - ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई; संदीप क्षीरसागरांनी काकांवर डागली तोफ

एमआयएम पक्षाने मला बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. जनतेने बीडच्या या क्षीरसागर काका-पुतण्याला धडा शिकवावा व पाठीशी राहावे, असे आवाहन यावेळी शफिक यांनी केले. बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर व वंचित आघाडीकडून अशोक हिंगे निवडणुकीच्या रिंगणात असतील 7 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्यानंतरच बीड विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Intro:काका- पुतण्याच्या नोटंकीला जनता वैतागली आहे; एमआयएम चे यादव शेख शफिक यांचा टोला

बीड- मागील 20 वर्ष पासून सातत्याने मी जनतेच्या सुख दुःखात सहभागी असतो. आतापर्यंत बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्याने काढून जनतेची फसवणूक केलेली आहे. बीडची जनता आता काका-पुतण्याच्या या नोटंकी ला वैतागली आहे असा टोला एमआयएमचे उमेदवार ॲड. शेख शफीक यांनी लगावला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बीड विधानसभा मतदारसंघातून पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रिय असलेले ॲड. शेख शफीक यांना एम. आय. एम. पक्षाने बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर शेख शफीक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बीड नगरपालिकेच्या विकासासंदर्भात बीडची जनता जाणून आहे. ज्यांनी केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली अशा क्षीरसागर काका -पुतण्यांना बीडची जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. असे सांगत पुढे ते म्हणाले की, एम आय एम पक्षाने मला बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. जनतेने बीडच्या या क्षीरसागर काका-पुतण्या ला धडा शिकवावा व पाठीशी राहावे असे आवाहन यावेळी शफिक यांनी केले.

बीड विधान सभा मतदार संघात शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर व वंचित आघाडी कडून अशोक हिंगे निवडणुकीच्या रींगनात असतील 7 ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्यानंतरच बीड विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.Body:बीडConclusion:बीड
Last Updated : Oct 6, 2019, 10:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.