ETV Bharat / state

अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडले; धनंजय मुंडे यांनी खोटे बोलणे सोडावे, दिला सल्ला - धनंजय मुंडे यांनी खोटे बोलणे सोडावे

धनंजय मुंडे यांनी आता तरी खोटे बोलणे सोडावे, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. जर ती क्लिप खोटी आहे तर मग धनंजय मुंडे यांनी फेसबुक पेजला अगोदर ती लावली आणि नंतर काढून का टाकली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पंकजा मुंडे
author img

By

Published : Oct 21, 2019, 3:24 AM IST

बीड - धनंजय मुंडे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे. मी जो विचार करते तो जनतेच्या हिताचा करते. असे असतानाही माझ्या बाबतीत अत्यंत गलिच्छ प्रकारचे वक्तव्य केले जातात. धनंजय मुंडे यांनी आता तरी खोटे बोलणे सोडावे, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात अनेक चढउतार मी पाहिलेले आहेत. राजकारणात स्पर्धा पाहिलेली आहे. मात्र गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कधीकधी हे राजकारण सोडून द्यावा असा विचार मनात येतो पण मला उपेक्षित, दुर्लक्षित जनतेच्या माझ्या कडून असलेल्या अपेक्षा आठवतात. शेवटी निसर्ग न्याय करत असतो. मी देखील यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हारलेली आहे. पण अशा पद्धतीने आक्रमक होऊन कुणाविषयी चुकीचे वक्तव्य मी कधी केले नाही.

हेही वाचा - नव्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवलं, असं जीवन अन् राजकारणही नको; धनंजय मुंडे भावुक

जर ती क्लिप खोटी आहे तर मग धनंजय मुंडे यांनी फेसबुक पेजला अगोदर ती लावली आणि नंतर काढून का टाकली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रविवारी रात्री सहपरिवार गोपीनाथ गडावर दर्शनासाठी आल्या असता त्या बोलत होत्या.

Intro:अखेर मौन सोडले; धनंजय मुंडे यांनी खोटं बोलणं सोडावं; बहीण पंकजा मुंडेंनी दिला सल्ला

बीड- राजकारणात अनेक चढ-उतार मी पाहिलेले आहेत. राजकारणात स्पर्धा पाहिलेली आहे . मात्र गलिच्छ राजकारण मी कधीच केलं नाही. मी काही चुकीचं वागले अशा पाच गोष्टी जनतेने मला सांगाव्यात जे काही विचार करते तो जनतेच्या हिताचा करते. असे असतानाही माझ्या बाबतीत अत्यंत गलिच्छ प्रकारचे वक्तव्य केले जातात माझा धनंजय मुंडे यांना सल्ला आहे की त्यांनी आता तरी खोटं बोलणं सोडावा असा सल्ला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.

रविवारी रात्री गोपीनाथ गडावर सहपरिवार दर्शनासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या की, मी माझ्या जनतेसाठी काम करते. राजकारणात अत्यंत गलिच्छपणा सुरू झाला आहे. कधीकधी हे राजकारण सोडून द्यावा असा विचार मनात येतो पण मला उपेक्षित, दुर्लक्षित जनतेच्या माझ्या कडून असलेल्या अपेक्षा आठवतात. शेवटी निसर्ग न्याय करत असतो. जर ती क्लिप खोटी आहे तर धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पेज ला अगोदर लावली व नंतर काढून का टाकली. असा प्रश्न उपस्थित करत पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मी देखील यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हारलेली आहे. पण अशा पद्धतीने आक्रमक होऊन कोणाविषयी चुकीचे वक्तव्य मी कधी केले नाही. धनंजय मुंडे यांना माझा सल्ला आहे की, त्यांनी आता तरी खोटं बोलणं सोडाव असं त्या म्हणाल्या.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.