ETV Bharat / state

Mother Murdered The Child : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरतो म्हणून आईने केला पोटच्या मुलाचा खून - आईनेच केला मुलाचा खून बातमी औरंगाबाद जिल्हा

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे माणूकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे आपल्या प्रेमात आपला मुलगा अडसर ठरतो म्हणून जन्मदात्या आईने प्रियकराच्या साहायाने मुलाचा जिव घेतला. सार्थक रमेश बागूल (रा. खंडाळा ता. वैजापूर) असे बळी गेलेल्या मुलाचे नाव आहे.

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरतो म्हणून आईने केला पोटच्या मुलाचा खून

author img

By

Published : Feb 20, 2022, 1:33 PM IST

औरंगाबाद (वैजापूर) - औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे माणूकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे आपल्या प्रेमात आपला मुलगा अडसर ठरतो म्हणून जन्मदात्या आईने प्रियकराच्या साहायाने मुलाचा जिव घेतला. सार्थक रमेश बागूल (रा. खंडाळा ता. वैजापूर) असे बळी गेलेल्या मुलाचे नाव आहे. (Mother Murdered The Child In Aurangabad District) आई संगीता रमेश बागूल वय वर्ष (३५) हिला पोलिसांनी अटक केली आहे. तर 50 वर्ष वय असलेला साहेबराव पवार हा प्रियकर आहे. अटक होण्याच्या भितीने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

आपणच आपल्या मुलाचा खून केला अशी कबूली दिली

मुलाची आई संगीता रमेश बागूल हिने ११ फेबुवारीला तिचा मुलगा सार्थक खेळण्यासाठी गेला होता. तो खूप वेळ घरी परतला नाही अशी तक्रार वैजापूर पोलिसांकडे नोंदवली. (A mother murdered her son at Vaijapur) दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी तलवाडा शिवारातील डोंगरात पोलिसांना लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आपणच आपल्या मुलाचा खून केला अशी कबूली दिली.

सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, पोलीस निरीक्षक राजपूत, सह पोलीस निरीक्षक राम घाडगे, नीलेश केळे, पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, राम घाडगे, फौजदार रज्जाक शेख, रामकृष्ण कवडे, योगेश वाघमोडे, गणेश पठारे यांचे पथक तपास करत आहे.

हेही वाचा - पोटासाठी वणवण फिरणाऱ्या आजोबांची इंग्रजी जोरात

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.