ETV Bharat / state

माहेरच्यांनी माझ्या पत्नीला १० लाखांत विकले, पतीची औरंगाबाद पोलिसात तक्रार - Rizwana Sayyed

माहेरच्या मंडळींनीच आपल्या विवाहित मुलीला भूल-थापा देत दहा लाख रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहितेच्या पतीने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे.

माहेरच्यांनी माझ्या पत्नीला १० लाखांत विकले
author img

By

Published : Jun 8, 2019, 3:26 PM IST

औरंगाबाद - माहेरच्या मंडळींनीच आपल्या विवाहित मुलीला भूल-थापा देत दहा लाख रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहितेच्या पतीने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे. सय्यद शकील सय्यद चांद अत्तार(वय- 40 वर्ष )असे तक्रार करणाऱ्या पतीचे नाव आहे. तर रिझवाना सय्यद (वय-32 वर्ष ) असे विवाहितेचे नाव आहे.

सय्यद शकील आणि त्यांची पत्नी रिझवाना यांच्यामध्ये काही महिन्यांपासून घरगुती वाद सुरु होता. त्यामुळे रिझवाना सय्यद माहेरी गेली होती. दोघांची भांडणे शमत नसल्यामुळे दोघेही मागील अनेक महिन्यापासून विभक्त राहत होते. दरम्यानच्या काळात विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी आपल्याच मुलीला भुल थापा देत दहा लाख रुपयात विकले आहे, अशी तक्रार पोलीस आयुक्ताकडे सय्यद यांनी केली आहे.

माहेरच्यांनी माझ्या पत्नीला १० लाखांत विकले

सासरच्या मंडळींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व माझी पत्नी मला सुखरूप ताब्यात द्यावी, अशी विनंती सय्यद शकील यांनी अर्जात केली आहे.

Intro:30 वर्षीय विवाहितेला तिच्याच माहेरच्या मंडळींनी 10 लाख रुपयात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विवाहितेच्या पतीने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे.सय्यद शकील सय्यद चांद अत्तार(वय 40 वर्ष रा.चिकलठाणा)असे तक्रार करणाऱ्या पतीचे नाव आहे.रिझवाना सय्यद (वय-32 वर्ष )असे विवाहितेचे नाव आहे.

Body:सय्यद दांपत्याला चार अपत्ये आहेत. सय्यद शकील आणि त्यांची पत्नी रिझवाना यांच्यामध्ये काही महिन्यांपासून घरघुती वाद होता.त्यामुळे पत्नी माहेरी गेली होती. दोघांतील वाद शमत न्हवते. त्यामुळे दोघेही मागील अनेक महिन्यापासून विभक्त राहत होते. दरम्यानच्या काळात सासरच्या मंडळींनी विवाहितेस भुल थापा देत दहा लाख रुपयात विकले आहे. अशी तक्रार पोलीस आयुक्ताकडे सय्यद यांनी केली आहे. सासरच्या मंडळींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व माझी पत्नी मला सुखरूप ताब्यात द्यावी अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.