ETV Bharat / state

गंगापूर वैजापूर महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, सात जखमी - One Dead Seven Injured in Accident

गंगापूर वैजापूर महामार्गावर वरखेड पाटीजवळ ट्रक व दोन कारचा रविवार रात्री दहाच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन कारमधील एक जण ठार तर सात गंभीर जखमी झाले ( One Dead Seven Injured in Accident )आहे.

accident
अपघात
author img

By

Published : Nov 21, 2022, 10:02 AM IST

गंगापूर(औरंगाबाद) : औरंगाबादच्या गंगापूर वैजापूर महामार्गावर भीषण अपघातात एक ठार सात जखमी झाल्याची घटना ( Gangapur Vaijapur Highway Accident ) घडली. गंगापूर वैजापूर महामार्गावर वरखेड पाटीजवळ ट्रक व दोन कारचा रविवार रात्री दहाच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन कारमधील एक जण ठार तर सात गंभीर जखमी झाले ( One Dead Seven Injured in Accident )आहे.

जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवले : दोन कार ट्रकच्या अपघातातील कीहू जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघातातील अन्य जखमी रुग्णांना अनंत कुमावत, कैलास खाजेकर, आदित्य सुदामे, गणेश राजपूत, आदींनी पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले होते. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी येथे पाठवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.