ETV Bharat / state

Farmers Papaya Tree Cut ग्राम पंचायत निवडणुकीत सून निवडून आली अन् विरोधकांनी सासऱ्याची पपईची झाडे कापली

ग्राम पंचायत निवडणुकीत Gram Panchayat Election At Aurangabad सून विजयी झाल्यानंतर विरोधकांनी सासऱ्याची पपयाची बाग कापून Farmers Papaya Tree Cut After Daughter In Law Won Election टाकल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी गावात उघडकीस आली. याबाबत रामभाऊ दवंडे Farmers Papaya Tree Cut By Unknown Accused या शेतकऱ्याने दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Farmers Papaya Tree Cut Aurangabad
विरोधकांनी कापलेली पपईची झाडे
author img

By

Published : Dec 23, 2022, 3:35 PM IST

Updated : Dec 23, 2022, 7:52 PM IST

औरंगाबाद - राजकीय पक्षांच्या निवडणुकीत Gram Panchayat Election At Aurangabad एकमेकांच्या विरोधात असलेले विरोधक कायम शत्रू किंवा मित्र नसतात. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये Farmers Papaya Tree Cut After Daughter In Law Won Election परस्परविरोधी निवडणूक लढणार पिढ्याने पिढ्या वैर काढतात, असे म्हणले जाते. पराभवाचा वचपा कोण कसा काढेल हे सांगता येत नाही. त्याचाच प्रत्यय करोडी येथे पाहायला मिळाला. सून Daughter In Law Won Gram Panchayat Election ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आली, म्हणून सासऱ्याची पपईची बाग Farmers Papaya Tree Cut By Unknown Accused उध्वस्त करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ग्राम पंचायत निवडणुकीत सून निवडून आली अन् विरोधकांनी सासऱ्याची पपईची झाडे कापली

पपईची बाग केली उध्वस्त औरंगाबाद Gram Panchayat Election At Aurangabad तालुक्यातील करोडी येथील शेतकरी रामभाऊ धोंडीबा दवंडे यांनी मोठ्या मेहनतीने मागील काही वर्षात आपल्या शेतात पपईची बाग वाढवली. त्यासाठी लाखोंचा खर्च त्यांनी केला. मात्र सकाळी उठले तर त्यांना धक्का बसला कारण, यांच्या शेतातील 350 पपईचे झाडे अज्ञाताने कापल्याची Farmers Papaya Tree Cut After Daughter In Law Won Election धक्कादायक घटना उघड झाली. सर्व झाडे मधून कापून टाकल्याचे चित्र सर्वत्र दिसल्याने त्यांची अवस्था वाईट झाली. या घटनेने शेतकऱ्यांचे Daughter In Law Won Gram Panchayat Election लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

निवडणुकीत सून निवडून आल्याचा राग? दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचे Gram Panchayat Election At Aurangabad निकाल लागले. ज्यामधे अनेकांचे नशीब जोरात असल्याचे तर काही उमेदवार कमनशिबी असल्याचे दिसून आले. याच निवडणुकीत रामभाऊ दवंडे Farmers Papaya Tree Cut After Daughter In Law Won Election या शेतकऱ्याच्या सुनबाई ग्रामपंचायत Daughter In Law Won Gram Panchayat Election सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. निवडणुकीचा राग मनात धरून ही झाडे कपाण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात शेतकऱ्याच्या Farmers Papaya Tree Cut After Daughter In Law Won Election तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

महाराष्ट्रात पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत महिलाराज महाराष्ट्रात तनुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत Gram Panchayat Election Maharashtra महिलांसाठी राखीव जागा होत्या. त्यातही राजकीय पक्षांनी महिलांना संधी दिल्यामुळे अनेक Women Won In Gram Panchayat Election महिलांनी ग्राम पंचायतीत विजय संपादित केला आहे. एकट्या पैठण तालुक्यात 22 पैकी 14 ग्राम पंचायतीत महिलांनी विजय संपादन केला आहे. त्यातही ग्राम पंचायतीच्या 260 सदस्यांपैकी 116 वार्डात महिलांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे महिलांच्या विजयाची आकडेवारी या ग्राम पंचायत निवडणुकीत वाढल्याचे दिसून येत आहे.

Last Updated : Dec 23, 2022, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.