ETV Bharat / state

औरंगाबाद LIVE : सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर - maharashtra election result live

औरंगाबाद जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3 आणि शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. या विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

औरंगाबाद
author img

By

Published : Oct 24, 2019, 7:57 AM IST

Updated : Oct 24, 2019, 3:44 PM IST

औरंगाबाद LIVE

3.22 AM : फुलंब्री - भाजपचे हरीभाऊ बागडे 15274 मतांनी विजयी.

1.50 AM : वैजापूर - अकराव्या फेरीत शिवसेनेचे रमेश बोरनारे 22142 मतांनी आघाडीवर.

1.05 AM : औरंगाबाद पूर्व - पहिल्या फेरीत भाजपचे अतुल 10347 मतांनी आघाडीवर.

12.50 AM : फुलंब्री - सोळाव्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 10967 मतांनी आघाडीवर.

12.48 AM : कन्नड - एकवीसाव्या फेरीअखेर शिवसेनेचे उदय सिंग राजपूत 13627मतांनी आघाडीवर.

12.13 AM : फुलंब्री - तेराव्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 10967 मतांनी आघाडीवर.

12.04 AM : औरंगाबाद मध्य - चौदाव्या फेरीत शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल 1043 मतांनी आघाडीवर.

11.58 AM : फुलंब्री - बाराव्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 9414 मतांनी आघाडीवर.

11.52 AM : औरंगाबाद पश्चिम - नवव्या फेरीत शिवसेनेचे संजय शिरसाट 14661मतांनी आघाडीवर.

11.45 AM : फुलंब्री - अकराव्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 9052 मतांनी आघाडीवर.

11.33 AM : औरंगाबाद पश्चिम - आठव्या फेरीत शिवसेनेचे संजय शिरसाट 13333 मतांनी आघाडीवर.

11.22 AM : औरंगाबाद पश्चिम - सातव्या फेरीत शिवसेनेचे संजय शिरसाट 13330 मतांनी आघाडीवर.

11.21 AM : फुलंब्री - नवव्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 9105 मतांनी आघाडीवर.

11.16 AM : औरंगाबाद पश्चिम - सहाव्या फेरीत शिवसेनेचे संजय शिरसाट 12810 मतांनी आघाडीवर.

11.07AM : पैठण - शिवसेनेचे संदिपमान भुमरे आठव्या फेरीअखेर 12502 मतैनी आघाडीवर

11.07AM : फुलंब्री - सातव्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 9294 मतांनी आघाडीवर.

10.56 AM : औरंगाबाद मध्य - नवव्या फेरीत शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल 18037 मतांनी आघाडीवर.

10.51 AM : सिल्लोड - नवव्या फेरीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार 20800 मतांनी आघाडीवर.

10.43 AM : कन्नड - दहाव्या फेरीत शिवसेनेचे उदय सिंग राजपूत 15144 मतांनी आघाडीवर.

10.43 AM : औरंगाबाद पश्चिम - पाचव्या फेरीत शिवसेनेचे संजय शिरसाट 11873 मतांनी आघाडीवर.

10.32 AM : फुलंब्री - पाचव्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 6284 मतांनी आघाडीवर.

10.28 AM : सिल्लोड - आठव्या फेरीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार 17403 मतांनी आघाडीवर.

10.18 AM : सिल्लोड - सातव्या फेरीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार 15196 मतांनी आघाडीवर.

10.11 AM : फुलंब्री - तिसऱ्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 5478 मतांनी आघाडीवर.

10.04 AM : कन्नड - सहाव्या फेरीअखेर शिवसेनेचे उदय सिंग राजपूत 12749 मतांनी आघाडीवर.

10.00 AM : गंगापूर - भाजपचे प्रशांत बंब 8168 मतांनी आघाडीवर.

10.00 AM : औरंगाबाद पश्चिम - शिवसेनेचे संजय शिरसाट 4080 मतांनी आघाडीवर.

9.42 AM : कन्नड - पाचव्या फेरीअखेर शिवसेनेचे उदयसिंह राजपूत 11800 मतांनी आघाडीवर.

9.35 AM : फुलंब्री - दुसऱ्या फेरीत भजपचे हरीभाऊ बागडे 3320 मतांनी आघाडीवर.

9.24 AM : औरंगाबाद पश्चिम - पहिल्या फेरीत शिवसेनेचे संजय शिरसाट 1242 मतांनी आघाडीवर.

9.21 AM : औरंगाबाद मध्य - तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल 9364 मतांनी आघाडीवर.

9.15 AM : कन्नड - दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे उदय सिंग राजपूत आघाडीवर.

9.09 AM : सिल्लोड - दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार 4028 मतांनी आघाडीवर.

8.54 AM : फुलंब्री - पहिल्या फेरीत हरीभाऊ बागडे आघाडीवर.

8.49 AM : औरंगाबाद मध्य - पहिल्या फेरीत शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल 1030 मतांनी आघाडीवर.

8.13 AM : शहरातील आौरंगाबाद मध्य मधील शिवसेना उमेदवार आणि अपक्ष उमेदवारात बाचाबाची.

शिवसेना उमेदवार आणि अपक्ष उमेदवारात बाचाबाची

जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3 आणि शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. या विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान मतदर कुणाला कौल देणार हे आता थोड्याच वेळात कळणार आहे.

Intro:Body:

election result of vidhansabha constituencies in aurangabad district

महाराष्ट्र इलेक्शन रिजल्ट, महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट 2019, महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रिजल्ट, औरंगाबाद विधानसभा मतदारसंघ लाइव, महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट लाइव, maharashtra assembly election result 2019, maharashtra vidhan sabha election results 2019, aurangabad election results live update, maharashtra vidhan sabha election result live, maharashtra election exit poll result 2019, maharashtra Exit poll, result 2019 Live updates, maharashtra election result live, maharashtra vidhan sabha result live

औरंगाबाद LIVE :  जिल्ह्यात कुणाची सरशी

औरंगाबाद  - जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3 आणि शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. या विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान मतदर कुणाला कौल देणार हे आता थोड्याच वेळात कळणार आहे. 

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.