ETV Bharat / state

कन्नड तालुक्यातील 2 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 8 वर - कोरोना विषाणू

आज तालुक्यातील ताडपिंपळगाव येथील एका पुरुषाचा व शहरातील चाळीसगाव रोडवरील बिस्मिल्ला कॉलनीतील एका महिलेचा अहवाल कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

औरंगाबाद कोरोना बातमी
Aurangabad Corona News
author img

By

Published : May 31, 2020, 9:43 PM IST

औरंगाबाद - कन्नड शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन उपचार घेत असलेल्या दोन कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धनगरवाडी (औराळा) व जैतापुर येथील हे रुग्ण आहेत आहेत. कन्नड तालुक्यात आत्तापर्यंत आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

तर आज तालुक्यातील ताडपिंपळगाव येथील एका पुरुषाचा व शहरातील चाळीसगाव रोडवरील बिस्मिल्ला कॉलनीतील एका महिलेचा अहवाल कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

तर आज रविवारी धनगरवाडी व जैतापूर येथील दीर-भावजय अशा दोन कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. याबरोबरच आज नव्याने दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी दिली आहे.

कोरोनामुक्त रुग्नांना पुष्प देऊन व टाळयांच्या गजरात निरोप देण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, परिचारिका ज्योति गिरी, शेख अकीला, विलास उंडे, बी. के. जाधव, चालक शेख रशीद, श्रीमान पांडव यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.