औरंगाबाद - जिल्ह्यात सहा दिवसांनंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी 46 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,453 झाली आहे.
रुग्णांची संख्या वाढत असताना गुरुवारपर्यंत 901 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता 484 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
शुक्रवारी सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नेहरू नगर, कटकट गेट (1), कैलास नगर, माळी गल्ली (1), एन सहा सिडको (1), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (1), कैलाश नगर (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), खंडोबा मंदिर, सातारा गाव (2), इटखेडा (3), उस्मानपुरा (3), जुना बाजार (1), विश्रांती कॉलनी एन 2 (3), नारळी बाग गल्ली नं.2 (1), राशेदपुरा, गणेश कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.1 (1), बायजीपुरा गल्ली नं.2 (1), एन ४ विवेकानंद नगर,सिडको (1), शिवाजी नगर (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), गजानन नगर एन ११ हडको (5), भवानी नगर, जुना मोंढा (1), जुना बायजीपुरा (2), किराडपुरा (1), रोशनगेट (1), राशीदपुरा (1), मोतीवाला नगर (1), दौलताबाद (2), वाळूज सिडको (2), राम नगर, कन्नड (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 14 महिला आणि 32 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबादेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा मोठी वाढ, रुग्णसंख्या १,४५३ वर - औरंगाबाद कोरोना पेशंट
औरंगाबादमध्ये गुरुवारपर्यंत 901 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता 484 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.