ETV Bharat / state

Fishing In Godavari River : गोदावरीत सापडला तब्बल सोळा किलोचा मासा - found a fish weighing sixteen kg

गंगापूर तालुक्यातील ममदापूर ( Mamdapur in Gangapur Taluk ) येथील मच्छीमाराला गोदावरी नदीत ( Fishing in Godavari river ) जाळ्यात 16 किलोचा मासा ( 16 kg Fish In Net in River Godavari ) अडकला आहे.

Fishing In Godavari River
गोदावरीत सापडला तब्बल सोळा किलोचा मासा
author img

By

Published : Nov 19, 2022, 5:53 PM IST

Updated : Nov 19, 2022, 6:46 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) - समुद्रात मासेमारी हा अनेकांचा पारंपरिक व्यवसाय रोज वेगवेगळे हजारो मासे पकडले जातात. विक्रीसाठी बाजारात आणले जातात मात्र गंगापूर तालुक्यातील ममदापूर येथील मच्छीमाराला गोदावरी ( Fishing in Godavari river ) नदीत जाळ्यात 16 किलोचा मासा अडकला ( 16 kg Fish In Net in River Godavari ) आहे. तो मासा पाहण्यासाठी आता गर्दी होत आहे.

गोदावरीत सापडला तब्बल सोळा किलोचा मासा

16 किलोचा मासा असतो कसा ? एक दोन किलोचे मासे मिळणे म्हणजे गोदावरी नदीतील ( Godavari river ) मासेमारांची ( Fishing in Godavari river ) नियमित मासेमारी त्यात पाच सात किलोचा मासा सापडला तर, मासेमारांनी जल्लोष करावा अशी स्थिती असते. अशावेळी गोदावरी नदीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराला तब्बल सोळा किलो ( A fish weighing sixteen kilos ) वजनाचा सिल्वर प्रजातीचा मासा सापडल्याने मासेमारी करणाऱ्याच्या आनंदाला भरती आली.

16 किलो वजनाचा मोठा मासा अडकला - गोदावरी नदीत एवढा मोठा मासा आढळणे तसे दुर्मिळच आहे त्यामुळे त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. मच्छीमार आकाश पल्हारे याला गोदावरी नदीपात्रात मासेमारी करताना सिल्वर प्रजातीचा मासा गोदावरी नदीत मासेमारी करताना सापडला आहे. आकाश पल्हारे हा लहानपणापासून गोदावरी नदी पात्रात मासेमारी करतो. गोदावरी नदी पात्रात माशाच्या अनेक प्रजाती आहेत शुक्रवारी पहाटे त्याच्या जाळ्यात सिल्वर जातीचा 16 किलो वजनाचा मोठा मासा अडकला. मासा मोठा असल्याने तो नदीपात्रातून बाहेर काढणे ही मुश्किल झाले होते.

गोदावरी नदीत एवढा मोठा मासा आढळणे दुर्मिळ - साधारण समुद्रात मोठ मासे आढळून येतात. मात्र गंगापूर तालुक्यातील ममदापूर येथील मच्छीमार आकाश पल्लारे या मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराला गोदावरी नदी तब्बल 16 किलोचा मासा सापडल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. एवढा मोठा मासा पाहण्यासाठी गर्दी जमली होती.

यापूर्वी दहा ते बारा किलो पर्यंत सापडले होते मासे - गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीत कहार समाजाचा मासेमारी करण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. अनेक वर्षापासून येथील कुटुंब मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. साधारण दोन ते तीन किलो पर्यंत गोदावरी नदीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना मासे सापडतात. यापूर्वी दहा ते बारा किलोपर्यंत मासे सापडले आहेत. ममदापूर येथील मच्छीमाराला तब्बल सोळा किलोचा मासा आढळल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.

गोदावरी नदीत आढळतात अनेक प्रजातीचे मासे - जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जायकवाडीच्या बॅक वाटर गोदावरी नदीत अनेक जातीचे मासे आढळून येतात. यात रहू, कथला, वाम, मरळ, बळू, चिलापी, मिरगल, गंगावरी झिंगा, सुपरनेस, आधी जातीचे मासे आढळून येतात.

Last Updated : Nov 19, 2022, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.